2016 पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार? खरं का रे भाऊ?
("नाहीतरी "बंदी" हा शब्द आम्हा बहुतांश भारतीयाना लय आवडतो.
"संध्याकाळी सात पर्यंत मुलीने घरी आलं पाहिजे."--आईबाबांची बंदी
ते
दारूबंदी पर्यंत." सरकारी बंदी)
"२०१६ पासून मिपावर प्रतिक्रिया देण्यास बंदी येणार आहे.असं मी ऐक्लं.खरं का रे भाऊ?"
"नाही रे,ही काही तरी अफवा असावी.अरे,प्रतिक्रिया नसतील तर मिपावर कोण येणार आहे? लेख एक असतो आणि प्रतिक्रिया अनेक असतात.तुझ्या लक्षात आलंच असेल."