मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

संपादक मंडळ ·

मदनबाण 03/11/2013 - 00:55
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण किंवा आपल्या नजिकच्या नातेवाईकांनी काढलेल्या रांगोळीचे छायाचित्र मिपावर या धाग्याच्या प्रतिक्रियांमधे चिकटवावे. कलाकाराचे नाव द्यावे. स्पर्धेतील रांगोळ्या या शेजार्‍यांनी काढलेल्या नकोत हा धागा आत्ता पाहिला ! पण या अटींमुळे तसेही मला या स्पर्धेत भाग घेता आले नसते.

ही म्हणतेय, रांगोळी कोणती काढू ? जरा लिंका द्या राव रांगोळीच्या. पाचबोटाची बिटाची चालेल. आता सुरु झाली म्हणजे सायंकाळपर्यंत होईल आमचीही रांगोळी. :) -दिलीप बिरुटे (रांगोळीची आवड असलेला)

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 03/11/2013 - 21:29
नाही म्हणजे "प्रिण्ट आउट जमिनीवर चीकटवतो. हातानेच काढतो" वैगेरेपण आहे म्हणून विचारले हो. बाकी काही नाही. मजेत.

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 09:17
परीक्षक मिपाकर असल्याने याचे उत्तर पण त्यानी द्यावे. एक सामान्य सदस्य म्हणून माझे मत असे की रांगोळी डिझाईन डिजिटल असायला हरकत नै पण त्यात रांगोळीचे रंग/धान्य्/फुले असे काहीतरी भरून मगच ती खरी रांगोळी होईल. नाहीतर साधे चित्र्/स्टिकर राहील.

In reply to by पैसा

अभ्या.. 04/11/2013 - 15:05
एक अतिसामान्य सदस्य या नात्याने माझ्यापण शंका आहेत हो. ;) नुसती रांगोळी (दगडाची पूड, पांढरी वा रंगीत) हे माध्यम म्हणून धरले तर धान्य, फुले हे कशाला? मग कागदाचे तुकडे पण वापरता येईल किंवा अजून काही पण. नुसते पारंपारिक आकार वा परंपरा म्हणले तर मग रांगोळी प्रदर्शनातले ९९ टक्के प्रवेशिका बाद होतील. जमीनीवर पसरलेले डिझाइन म्हणले तर गालिचा सुध्दा चालेल. सुताची रांगोळी म्हणून. मग आम्ही कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये काढून तिचा प्रींटाऊट जमिनीवर ठेवला तर काय बिघडले? कला बघणार का तंत्र की परंपरा की केवळ चान चान इमेज चढवलीय इथे ते पाहणार?

In reply to by अभ्या..

पैसा 04/11/2013 - 15:22
रंगांऐवजी धान्य, फुलं हे पूर्वीपासून वापरतात. खरे तर बटन्स, टिकल्या अशा बारीक वस्तू पण वापरतात. पण बेसिक हे की आऊटलाईन शिरगोळ्याच्या रांगोळीची आणि त्यात भरलेले माध्यम. जमिनीवर पसरलेले डिझाईन म्हणून कास्मिरी गालिचा चालणार नाही. पण जमिनीवर रांगोळीने डिझाईन काढून सुताचे धागे त्यात भरले तरी ती रांगोळी ठरेल.

In reply to by पैसा

पाषाणभेद 05/11/2013 - 05:46
हस्तकला व यंत्रधिष्ठीत कला हा कला सादरीकरणाच्या दोन प्रचलित पद्धती मानल्या गेलेल्या आहेत. गायन (मौखिक कला सादरीकरण) कलेत साथसंगत करणारा आपले वाद्यवादन कोठे थांबवायचे हे गायक कलाकाराच्या इशार्‍यावर समजू शकतो. तसा तुमचा आवाजाची साथ देणारा कॉम्पुटर किंवा इलेक्टृऑनीक वाद्य (थोडक्यात कुणा ऑपरेटरवीना वाजणारे वाद्य) थांबू शकणार नाही. रांगोळी रेखाटणे हे पुर्णपणे त्या त्या व्यक्तीच्या शारिरीक, मानसिक क्रियेद्वारे घडणारी प्रक्रिया असते. कुणी म्हणेल की हेच आम्ही कॉम्पुटरवरही शारिरीक, मानसिक क्रियेद्वारेच करतो. पण यात यंत्र हे सादरीकरणाचे एक माध्यम आहे. त्या यंत्राशिवाय तुम्ही हवेत रंगांचे, चिमटीतील रांगोळीचे प्रोग्राम फेकू शकत नाही किंवा हवेत फोटोशॉप उघडू शकत नाही किंवा कागदावर छपाई करू शकत नाही. बस बाकी काही नाही. मजेत.

मृत्युन्जय 03/11/2013 - 21:26
कुणी किती रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात याचा काही नियम दिसत नाही आहे. त्यामुळे खालील धाग्यावरच्या आईच्या सगळ्याच रांगोळ्या स्पर्धेसाठी पाठवाव्यात असा विचार होता. ;) http://misalpav.com/node/14927 पण मग विचार बदलुन या दिवाळीसाठी मातोश्रींनी काढलेल्या एका रांगोळीचे ३ फोटो आणि अर्धांगाने काढलेल्या एका रांगोळीचे फोटो डकवतो आहे :) आईने काढलेली रांगोळी laxmi1 Laxmi 2 Laxmi 3 अर्धांगाने काढलेली रांगोळी diwali

माशा 03/11/2013 - 23:39
मदत पान बघितले.त्यात जी सुचना लिहिली आहे - >> मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. >> Insert/ edit Image कुठेच दिसत नाहीये.कृपया मदत करा.

In reply to by माशा

पैसा 03/11/2013 - 23:52
प्रतिसाद द्या विषयः Comment * यानंतर एका ओळीत छोटे छोटे १४ चौकोन आहेत, त्यात ९ वा चौकोन आहे, त्यावर क्लिक केले की Insert picture ची छोटी विंडो दिसेल.

माशा 04/11/2013 - 00:44
आजच लक्ष्मीसमोर ही रांगोळी काढली आहे.स्पर्धेसाठी पहिल्यांदाच रांगोळी पाठवत आहे.पुर्वी शाळा कॉलेजात असताना खूप रांगोळ्या काढल्या.दुर्दैवाने त्याचे फोटोच काढले गेले नाहीत.१५,२० वर्षांच्या गॅपने मोठी रांगोळी काढत होते. त्यामुळे मनात धाकधुक होती. मिपाकारांना कशी वाटते याची उत्सुकता आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मिपा ला धन्यवाद. Madhavi's

In reply to by पैसा

सांगून पाहतो. मला वाटतं ही रांगोळी आज काही पुसल्या जाणार नाही. येता जाता मलाच कै तरी आयड्या करावी लागेल. :) -दिलीप बिरुटॅ

In reply to by सानिकास्वप्निल

आय माय सॉरी पण लाकडी जमिनीवर रांगोळी म्हणजे केळीच्या पानावरून पाटावर साग्रसंगित पंगतीत पीझझा आणि हक्का न्यूडल खाण्यात येत आहे अस दृष्य डोळ्या समोर तरळूंन मॉनिटर हळवा झाला !!! :) कृ ह घ्या !!

In reply to by माझीही शॅम्पेन

तुमचा मॉनिटर जरा जास्तंच हळवा आहे... जमिनीवर रांगोळी काढली हे महत्वाचे (मग ती लाकडी, दगडी किंवा ग्रेनाईट फ्लोरींग असो). इथे परदेशात बिल्डिंगच्या कॉरीडोअरमध्ये गालिचा असतो गेरु सारवून रांगोळी काढता येत नाही त्यामुळे घरातचं जमेल तशी रांगोळी काढावी लागते. असो तुम्ही पण कृ ह घ्या !!!!

In reply to by केदार-मिसळपाव

हा हा हा ... तस नाही , आम्हाला डोक्यनुसार आम्ही एक उपाय केला होता आसमदिकाण्नी एक 1M X 1M चा लाकडाचा प्लाइ गेरु सारख्या रंगात रंगवीला होता , माझी आई घरात (हिटर गरम हवे मध्ये) बसून रांगोळी काढत असे , मग ती आम्ही बाहेर थंडीत ठेवायचो ... :) आणि तोच फन्डा आता भारतात वापरतो फक्त बदल म्हणून आई A/Cत रांगोळी काढते :) असो तुमच्या पा-कृ प्रमाणेच रांगोळ्या छानच आहेत

किलमाऊस्की 05/11/2013 - 02:41
मला खूप आवडतं रांगोळी काढायला. भारताबाहेर असल्याने यावर्षी कार्ड्बोर्ड्वर साधी 'कोलम' काढलीय. :-( या रांगोळ्या नियमात बसत नसल्याने स्पर्धेसाठी नाहीत. --------------------------------------------------------------------------------------------- हि यावर्षी कार्डबोर्ड्वर काढलेली 'कोलम' https://lh5.googleusercontent.com/-w3w9OyYWCGk/UngLeQRW0uI/AAAAAAAABpk/GJN0pX2K-bA/w611-h505-no/IMG_20131103_180800.jpg या दोन वर्षापूर्वी काढलेल्या : https://lh4.googleusercontent.com/QTNYN8SEPTL56u8Dpb0L49lDIATYFRx6z3ncBCUMWM0=w518-h505-no https://lh4.googleusercontent.com/-d7sW0_3ijLs/UngLYkaqV8I/AAAAAAAABpE/3dl55PLjau4/w960-h500-no/rang2.jpg

In reply to by ह भ प

किलमाऊस्की 07/11/2013 - 03:02
कार्डबोर्ड्वरच्या 'कोलम' बद्दल जमल्यास विस्तृतपणे सांगा..
विशेष काही नाही केलंय. घरात कार्पेट आणि पॅतियोमधे रांगोळी काढायची तर बाहेर धो-धो पाऊस आणि सोसाट्याचा वारा. त्यातून आमच्या भागात फारसे भारतीय नसल्याने रांगोळी सहज उपलब्ध नाही. यावर उपाय म्हणून मातीच्या रंगाचा कार्ड्बोर्ड पेपर आणला. साधा क्राफ्ट पेपरही चालेल. आणि त्यावर दक्षिण भारतीय 'कोलम' प्रकारतली रांगोळी काढतात तशी पांढर्‍या क्राफ्ट पेनने साधीशीच रांगोळी काढली. आम्ही रोज संध्याकाळी कार्ड्बोर्ड बाहेर ठेवतो. आणि त्यावर पणत्या. :-) अधिक माहीतीसाठी ही लिंक बघा. अवांतर - जाता जाता हा घरी बनवलेला कंदील : https://lh3.googleusercontent.com/-85mNYeWvnto/Unq1H2HDl3I/AAAAAAAABp8/kY3zt6WxblU/w379-h505-no/IMG_20131102_205924.jpg

In reply to by केदार-मिसळपाव

जेनी... 08/11/2013 - 23:46
क्या ब्बात है केदार काका ! सुप्पर्लाइक रांगोळी रंग भरणार्याचे नाव कळेल का ?? अगदीच सुरेख भर्लेत रंग चिमटीतुन बोटांच्या सुटत असते रांगोळी रंगबिरंगि रंगांनी सजत असते रांगोळी !!! अंगणातल्या दिव्याभोवती फिरत असते रांगोळी मनातल्या उत्साहाला फुलवत असते रांगोळी !!!

Mrunalini 06/11/2013 - 16:20
वा काय मस्त रांगोळ्या काढल्या आहेत सगळ्यांनी... माझ्याकडे इथे रांगोळी आणि रंग काहिच नाही... पण अत्ताच वरती वाचले.. मिठ वापरुन काढलेली रांगोळी... आयडियाची भन्नाट कल्पना आवडली. :)

मंडळी, दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

पुस्तक खरेदी - काल आणि आज

rahul ghate ·

दुकानात जाऊन फक्त इयत्ता सांगितली कि तो सगळे पुस्तक काढून समोर ठेवी १९६०च्या काळात घेऊन गेलात. आमच्याच वर्गातील मित्र गावातील एकमेव पुस्तक दुकानदाराचा मुलगा. हेवा वाटायचा. बहुतेक खरेदी उधारीवरच असायची. पहिल्यांदाच जरी लिहीले असेल तरी प्रवाही आहे. थोडा आणखीन फुलवता आला असता.

चित्रगुप्त 31/07/2023 - 22:55
लेखनाचा पहिलाच प्रयत्न चांगला आहे. मराठीत लिहीताना हिंदीप्रमाणे 'फिरस्ती वर' ---'असल्या मुळे' ... 'मार्गदर्शना नंतर' -- 'कुठल्या हि' -- 'मुला साठी' असे दोन शब्द वेगवेगळे न लिहीता ते एकत्र लिहीण्याची पद्धत आहे. जसे: 'फिरस्तीवर' ---'असल्यामुळे' ... 'मार्गदर्शनानंतर' -- 'कुठल्याही' -- 'मुलासाठी' वगैरे. तसेच "सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते" .... या वाक्यात 'खाते' आणि 'खात' (खात खात जाणे... सारखा अर्थ) चा जरा घोळ झालेला आहे. लेख प्रकाशित करण्यापूर्वी पुन्हा पुन्हा सूक्ष्मपणे 'पूर्वपरिक्षण' करून आवश्यक त्या सुधारणा करणे बरे.
घरी येताना माझं मन भूतकाळात गेले व माझी शालेय पुस्तक खरेदी आठवली
सदर लेख आयुष्यातील प्रत्यक्ष घटनांवर आधारित असल्याने त्यातले जास्त बारकावे दिले तर वाचकास त्यांचे आकलन जास्त चांगल्या प्रकारे होणास मदत होते. उदाहरणार्थ वरील वाक्यातला 'भूतकाळ' म्हणजे नेमके किती साल वा कोणते दशक ? 'चिव चिव बाजार' हा कोणत्या गावात वा शहरात असायचा? आता 'लेकाची शाळा' त्याच शहरात आहे किंवा कसे, वगैरे. वाटल्यास प्रतिसादात ही माहिती द्यावी. शहराचे नाव, बालपणाचा काळ वगैरे दिल्यास अन्य मिपाकरांशी प्रत्यक्ष मैत्री होण्याची शक्यता पण वाढते, जे हल्लीच्या 'सबकुछ ऑनलाईन'च्या काळात जास्तच महत्वाचे झालेले आहे. असो. पहिल्याच लेखाबद्दल अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

rahul ghate 01/08/2023 - 18:53
धन्यवाद ...एकत्र शब्द असायला पाहिजे होते. गाव/ साल मात्र मुद्दाम टाकले नव्हते जेणे करून प्रत्येक जण आपल्या परीने relate करू शकेल अस मला वाटलं.

सिरुसेरि 01/08/2023 - 21:22
सुरेख आठवणी . या लेखामुळे सांगलीतील ताम्हनकर , तानवडे यांचबरोबर संकपाळ बूक डेपो आठवले . संकपाळ बूक डेपो मधे जुन्या पुस्तकांचीही खरेदी विक्री होत असल्यामुळे अनेकदा शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा तिकडेच कल असे .

In reply to by सिरुसेरि

रामचंद्र 01/08/2023 - 23:48
आज ऑनलाईन खरेदीच अंगवळणी पडलेल्या युवा पिढीला एका वेगळ्याच आनंदाची ओळख होईल. अशा प्रतिसादांमुळे स्थानिक इतिहासालाही (लोकल हिस्टरी) अल्पशी मदत होते. आताच्या काळात दोन पिढ्यांमधला संदर्भ-दुवे झपाट्याने निखळू लागले असताना याचं महत्त्व विशेष आहे.

विवेकपटाईत 02/08/2023 - 12:41
दिल्लीत ११ बोर्डाची पुस्तके १९७७ पर्यंत पुस्तके बदलल्या गेली नाही. ८ वी पर्यंत मला नेहमी च माझ्या पूर्वी सहा-सात मुलांनी वापरलेली पुस्तके मिळायची. त्यावेळी नववी दहावी अकरावी तिन्ही वर्षांचा कोर्स बोर्ड मध्ये यायचा आणि पुस्तके जाडजूड असायची. एकच पुस्तक तिन्ही वर्षांच्या कामी यायचे. मी माझी मोठी बहीण आणि एक शेजारीण एकच पुस्तक वापरात असू.

छान लिहिले आहे, पुस्तकांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. साधारण पाचवी सहावीनंतर नवीन पुस्तक आणले की आधी मराठीचे पुस्तक उघडून काही धडे कथास्वरूपात वाचून काढले जायचे. सगळी पुस्तकं चाळून व्हायची पण भूगोलाचं पुस्तक शाळेतच तासाला पहिल्यांदा उघडलं जायचं :) एक मात्र कायम वाईट वाटलं की माझ्या अभ्यासक्रमाची आमची दर वर्षी शेवटची बॅच असायची, नंतरच्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत असल्याने पुस्तके खूप चांगल्या अवस्थेत असूनही कोणा गरजूला देता आली नाही.

टर्मीनेटर 03/08/2023 - 12:24
मस्त! शालेय जीवनातील वह्या-पुस्तके, युनिफॉर्म, दप्तर आणि गमबूट-रेनकोटची खरेदी फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यांसमोर तरळून गेली. नविन पुस्तकांचा तो हवाहवासा वाटणारा सुवास तर अविस्मरणीय! लिहिते रहा 👍

हा लेख अर्धवट लिहून मे मधेच ठेवला होता परंतु आत्ता पूर्ण केला त्यामुळे कदाचित असंबद्ध वाटू शकतो हा माझा पहिलाच लेख असल्या मुळे लिखाणात व व्याकरणाच्या चुका होऊ शकतात त्यामुळे क्षमस्व पुस्तक खरेदी - काल आणि आज काल लेकाच्या शाळेत ( इयत्ता २ री ) पालक सभे साठी बोलावले होते, मी फिरस्ती वर असल्या मुळे सहसा हे खाते आमच्या कडे आमचे गृह खात च सांभाळते , वेळ असल्या मुळे ह्या वेळी मी गेलो . शाळेत गेलो तर इतर काही सूचना व मार्गदर्शना नंतर मूळ मुद्दा आला कि पुस्तक विक्रेता शाळेत हजर असून पुस्तके २ दिवसात घेऊन टाका, त्या नंतर पुस्तक विक्रेत्या कडे जाऊन आणावी लागतील.

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

वाऱ्यावर जसे पान

चांदणे संदीप ·

चित्रगुप्त 13/06/2022 - 15:17
"कवित्व शब्दसुमनमाळा - अर्थपरिमळ आगळा" असे समथांनी कवित्वाचे वर्णन केलेले आहे, परंतु अलिकडल्या बर्‍याच कवितांमधून 'आगळा अर्थपरिमळ' फारसा प्रचितीस येत नाही. गोग्गोड शब्द-प्रतिमांच्या माळांमधून दोन-तीनदा आरपार जाऊनसुद्धा काही अर्थ हाती लागलेला नाही असे वाटले. 'निजपात्र' म्हणजे 'स्वतःचे पात्र' की 'नीज' हे जणुकाही एक 'पात्र' असून ते रिकामे आहे , असे म्हणायचे आहे, हे पहिल्या ओळीत 'नीज' तर लगेच दुसर्‍या ओळीत 'निज' असे लिहील्याने समजले नाही. तसेच 'पाचू' म्हणजे (पन्ना वा एमरल्ड) रत्न ना? मग 'पाचूचे बन' (वन - अरण्य ?) म्हणजे नेमके काय ? ''शुभ्र सोनसकाळ' म्हणजे काय ? 'हळुवार' 'गोड स्वप्न' 'धुंद गान' 'अबोल मौन' 'सारंगीचे सूर' 'पाचूचे बन' 'सोनसकाळ' 'झळाळता दव'..... वगैरे बुळबुळीत शब्दांवरून घसरत जाताना कविता संपली, तरी नेमके झाले काय हे समजले नाही. एकादे 'अमूर्त' चित्र (मी याला 'केवल चित्र' म्हणतो) त्यात कोणताही'अर्थ' शोधण्याच्या भानगडीत न पडता, उगाचच तर्कवितर्क न करता 'नुस्ते बघायचे' असते, तसे शब्दांच्या घसरपट्टीवरून नुस्ते घसरत जाण्याची गंमत अनुभवायची, असे आहे का? मिपावर 'दवणीय' असा एक शब्दप्रयोग रूढ आहे. तशी ही एक दवणीय कविता आहे का ? मज निरोपावे. शेवटी, "रागावू नका गडे" असा गोड हट्ट.

In reply to by चित्रगुप्त

मला वाटले मी खूपच सरळ लिहितो. लिहिण्यामागे तसा हेतूतरी असतो. मला स्वतःला दुर्बोध कविता, गूढकविता, शब्दबंबाळ कविता, मुक्तछंदातल्या कविता किंवा ज्या तालमय, लयदार नाहीत अशा कविता फारशा आवडत नाहीत. असो, तर या कवितेत नुकत्याच प्रेमात पडलेल्या दोन पाखरांपैकी कोणाही एकाच्या एकट्याने रात्र व्यतीत करताना, विरह असा नाही पण, पुन्हा भेटण्याच्या आधीची ओढ, त्यायोगे रात्री स्वप्नरंजन करीत सकाळपर्यंतचा प्रवास, असं काहीसं चित्रण आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 27/12/2022 - 00:59
म्हणजे 'दिन ढल जाये हाये, रात ना जाय... तू तो ना आये तेरी, याद सताय ... असा मामला आहे म्हणायचा.

नीज भरते दिशांत माझे रिते नीजपात्र उतरूनि ये अंगणी जरी हळुवार रात्र रात्र रात्र जागते गोड स्वप्नातूनि धुंद गात राहते अबोल मौनातूनि येती कानी दुरून सूर सारंगीचे छान मन खाई हेलकावे वाऱ्यावर जसे पान पान पान जागते पाचूच्या बनातूनि शुभ्र सोनसकाळी झळाळते दवातूनि - संदीप चांदणे

शब्दचित्र

कर्नलतपस्वी ·
संपले का रंग सारे का कुंचले मोडले दोन रंगात सारे विश्व का रे रेखले नीळा सावळया निर्झराचा रंग कोठे लपवीला काय ठावे तुझ्या मानसी शुभ्र धवल का रे भावला अंथरुन कालीन धवल लपवले रंग सारे उजळून विश्व सारे दीप तेज मंदावले नील गगन ,धवल तारे वाहती उष्ण वारे शोषून धवल रंग हळूच फुटती धुमारे येता ऋतुराज यौवनाचा उघडेल मूठ त्याची आशा हीच उद्याची उधळून रंग सारे उमटतील चित्रं नव पल्लवांची

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार !

चौथा कोनाडा ·

प्रचेतस 18/06/2021 - 07:48
व्वा...! काय सरस चित्रं आहेत एकापेक्षा एक. आणि मुख्य म्हणजे समजणारी आहेत. नुसतेच फराटे मारलेल्या अमूर्त चित्रांपेक्षा ही चित्रे खूपच सुंदर वाटतात.

अनिंद्य 18/06/2021 - 20:04
@ चौको, सुंदर चित्रे, सुरेख परिचय, मुलाखत नंतर बघतो सविस्तर. इथे मिपावर त्यांची चित्रे देतांना कॉपीराईटचा इशू नसावा ही इच्छा - अपेक्षा (कलाकार माणसे ह्या विषयावर थोडी हळवी असतात म्हणून ही अगोचर विचारणा, माफ करालच मला)

In reply to by अनिंद्य

चौथा कोनाडा 06/07/2021 - 17:35
धन्यवाद, अनिंद्य. कॉपीराईटच्या इशूबद्दल मला फारसं सांगता येणार नाही. हा तर परिचयात्मक, रसग्रहणात्मक लेख आहे. याचा त्या चित्रकाराला फायदाच होऊ शकतो. या लेखामुळे चित्रकार कदाचित आनंदीत होऊ शकतील अशी शक्यता आहे. चित्रकाराची चित्रे मी इतर सार्वजनिक संस्थळावरुनच घेतलेली आहेत. दुसर्‍याचे काही वापरून मी त्यावर पैसा कमवत असेन तर कॉपीराईट इशूचा प्रश्न येतो अशी माझी माहिती आहे. त्यामुळे अडचण येणार नाही अशी आशा आहे. जाणकारांनी कृपया या संदर्भात प्रकाश टाकावा.

मदनबाण 18/06/2021 - 20:49
अप्रतिम...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी “Whenever we want to combat our enemies, first and foremost we must start by understanding them rather than exaggerating their motives.” :- Criss Jami

चित्रगुप्त 20/06/2021 - 02:58
चित्रे आणि लिखाण दोन्ही आवडले. चित्रकला, चित्रकार याबद्दल मिपावर लिखाण क्वचितच येते. हा उपक्रम असाच चालू ठेवावा, ही आग्रहवजा विनंती.

बबन ताम्बे 20/06/2021 - 07:32
धन्यवाद चौको. सुंदर चित्रे . एका कलाकाराचा आपण सुंदर परिचय करून दिलात. चित्रकाराची शैली अफलातून आहे. अशाच आणखी काही चित्रकारांचा आपण परिचय करून द्यावा ही विनंती.

कंजूस 29/06/2021 - 14:03
आज सापडले. जहांगिर ग्यालरीला गेलो होतो २०१७ मध्ये तेव्हा एका मिपाकर आइडीचे प्रदर्शन होते. ( etching on Bronz plates). बाजूच्या दालनात अन्वर हुसेनचे प्रदर्शन होते. तेव्हा त्यांनी हे चित्रपुस्तक दिलेले. दहा चित्रे आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 06/07/2021 - 13:06
व्वा कंजूस साहेब, झकासच ! अन्वर हुसेनचे चित्रपुस्तक भारी दिसतंय ! चित्रांची मेजवानीच दिली म्हणायची त्यांनी तुम्हाला !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 08/07/2021 - 21:05
पुस्तक पाठवेन तुमच्याकडे. चित्रकाराचे नाव वाचल्यावर लक्षात आहे की याचे पुस्तक आहे माझ्याकडे . शोधल्यावर सापडले. '७० - '८० दशकात माझी जहांगीरला महिन्याला एखादी फेरी असे. खूप प्रदर्शनं पाहिली. फोटोंचीही पाहिली. आता जात नाही फारसा.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 10/07/2021 - 15:52
पुस्तक पाठवेन तुमच्याकडे. वा, वा, ही मेजवानीच असेल माझ्यासाठी, कंजूस जी. या निमित्तने ( कदाचित) भेट देखील होईल आपली. आपण जहांगीरला खुप चित्रं, फोटो प्रदर्शनं पाहिलीत हे वाचून छान वाटले. असे अनुभव व्यक्तिमत्त्व समृद्ध करत असतात !

चौको फारच भारी हुसेन यांच्याबद्दल मला काहीच माहित नव्हते दोन वर्षा पूर्वी त्यांचं एक लेख वाचला अन चित्र, तेवढंच पण आता तुमच्या मुळे हि चित्रं पाहायला मिळाली , हे भाग्यच फारच सुंदर चित्र अन लेख येऊ द्या अजून आभार

राघव 08/07/2021 - 17:42
मेजवानीच. :-) चित्रकार भाष्य करतो म्हणतात ते काही खोटं नाही. 1 आता हे तुम्ही दिलेलं चित्र बघीतलं तर एखादी जुनी आठवण उफाळून आल्यावाचून राहत नाही. त्यावर आलेले आपले विचार आणि त्यातून स्फुरलेलं अफुट सार हे जरी आपले असलेत तरीही, ते मनाच्या एका कोपर्‍यातून ओढून वर आणण्याचं कसब हे त्या कुंचल्यात आहे! खूप सुंदर! धन्यवाद. :-)

In reply to by राघव

चौथा कोनाडा 10/07/2021 - 15:46
अगदी खरं राघव. या विषयावर त्यांनी 'व्हिस्परिंग सायलेन्स' ' ही चित्रमालिका केलीय. हे विषय कसे सुचले हे फार सुंदर रित्या उलगडून दाखवले आहे मुलाखतीत. मुलाखतीचा हा भाग पुन:पुना ऐकण्या सारखा आहे ! धन्यवाद !

सामान्य लोकांच्या मुक्या संवेदनांचा चित्रकार ! AW001 AW002 साहित्याचा वारसा लाभलेला एक संवेदनशील चित्रकार ! AW003 तुम्ही म्हणाल मी ही काय लिहि

चंद्रायण..!

सत्यजित... ·

अतिशय तरल. उचलून चंद्र-मेणा, र्‍हदयात चंद्र-वेणा... कित्येक चंद्र-वेळा, करतात येरझार! मीटर पण छान मेन्टेन केलाय.

ही रात निळीशार, ओतीत चंद्र-धार... स्वप्नातल्या कळ्यांना देते नवा आकार! पाण्यात चंद्र-पक्षी, मांडून सौख्य-नक्षी... किरणावरी शशीच्या होतात मंद स्वार!

वृक्षतोड...

गणेशा ·

खिलजि 27/12/2019 - 15:57
बोलले ते शोल्लीड राम का बाण ... ================================ आजकाल चंद्र खूप खूप मोठा दिसतो सूर्य तर अगदी जवळ आल्यासारखा वाटतो डोगर दर्या खोर्यात हे सर्व दूर दूर भासायचे आता कुणीच वाली नाही गड्या,, सर्व गेले उडून हळूहळू आपणपण उडायचे

दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी होऊन मेघ काळा, शापित चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी -------- शब्दमेघ (Edited)

उरलो आता भिंतीवरल्या ...  

चित्रगुप्त ·

खिलजि 25/11/2019 - 12:23
काका छान लिहलंय .. माणसाचं आयुष्य हे शोधण्यातच जातं .. इथे जन्माला येणार प्रत्येक जीव , एका अश्या कलेत पारंगत असतो कि तो त्या कलेच्या साहाय्याने लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो .. पण दुर्दैवाने तीच कला , नव्यान्नव टक्के लोकांना उभी हयात समजत नाही .. ज्यांना संमजते ते राज्य करतात आणि नाही ते फोटोमध्ये जागा मिळवतात .. नैपुण्य फार इथे , पण तो जीव वेगळा ,,, पुण्य करा हो मायबाप , जेणे होईल संततीचे मोजमाप .. घडावा पुन्हा ते शिवराय घरोघरी ... हेचि मागणे त्या ईश्वरादारी ..

भिंतीवरची जागा नक्की आज नाही तर उद्या,परवा केंव्हातरी नक्कीच पक्की जन्मा आलो तेव्हांच ठरले म्हणून काय कुणी जगणे सोडले आजचा दिवस माझा आहे आज तर जगून घेऊ चिंता कशाला उद्याची उद्याचे उद्या बघुन घेऊ

चौथा कोनाडा 28/10/2022 - 08:02
सुरुवातीच्या ओळी वाचून उदासायला झालं.... भिवविती संध्या छाया... चे सावट बघून कातर होणे साहजिकच पण.. कुंचला - रंग झराले झरा झरा सूख दाटले - दुःख आटले - हे वाचलं आणि उमलायला झालं. चिगु साहेब आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती ! आणि ही रचना अर्थातच आवडली.

चित्रगुप्त 28/10/2022 - 13:52
कर्नल तपस्वी, चौथा कोनाडा आणि श्वेता व्यास, कविता आवडली हे वाचून समाधान वाटले. अनेक आभार. गेले संपूर्ण वर्ष विविध व्यापात व्यतीत झाले, त्यातून चित्रकला आणि लेखन झाले नाही. आपले व्याप कमी करणे, हाच एक मोठा व्याप (उपद्व्याप) असतो याची प्रचिती या एका वर्षात आली. आधी (दिल्लीजवळील) घराची दुरुस्ती आणि नंतर ते विकून 'आपुल्या गावी' स्थानांतरित होणे यात वर्ष गेले. मात्र आता पुन्हा नवीन उत्साहाने जीवनाला सामोरे जाण्याची सुरुवात दहा दिवस एकट्याने 'रोम' परिसरात भटकंती करण्यातून झालेली आहे. आणखी स्थळे हुडकतो आहे, चित्रकलेचीही सुरुवात केली आहे.
आपल्या कलेने अतीव आनंद दिला आहे... तो असाच मिळत राहील त्याची खात्री या रचनेने मिळाली. येऊ द्यात तुमचे लेख अन् कलाकृती !
असे प्रतिसाद खूपच प्रेरणादायी असतात. आता नक्की करतो.

तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.