दिवाळी अंक २०२४
- भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास - भटकीभिंगरी
- फटाके, काही फुसके, काही? - कर्नलतपस्वी
- रामायणातील श्लोकदर्शन - प्रचेतस
- माझ्या मराठीचे बोल कौतुके - भूषण सहदेव तांबे
- महत्त्व शृंगार साहित्यातील 'ती'च्या 'पूर्वानुमती'चे - माहितगार
- अभिजात म्हणजे रे काय भाऊ? - शेखरमोघे
- कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? - चौथा कोनाडा
- आमचं स्टेकेशन - सर्वसाक्षी
- आरोग्यं धनसंपवा! - आजी
- प्रशांत
- सुधांशुनूलकर
- गवि
- प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
- जव्हेरगंज
- चांदणे संदीप
- सस्नेह
- गणपा
- प्रचेतस
- टर्मीनेटर
प्रतिक्रिया
31 Oct 2024 - 7:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अगदी कमी काळात अनेक लेखन आलेले दिसत आहे, सर्व लेखकांचे अभिनंदन. आपल्यामुळे मिपाचा अंक जोरदार झालेला दिसतोय. सर्व मदतनीस तांत्रिक काम करणारे आणि स्वयंसेवक मिपाकरांचे कौतुक आहेच. दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
31 Oct 2024 - 7:34 pm | प्रचेतस
भन्नाट अनुक्रमणिका.
लैच भारी
31 Oct 2024 - 9:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सजावट आणि अनुक्रमणिका आपलं हक्काचं नाव टर्मिनेटर.
-दिलीप बिरुटे
31 Oct 2024 - 9:32 pm | गवि
अंकाचे रंगरूप एकदम एक नंबर. भारीच.
जियो टर्मिनेटरजी ..
31 Oct 2024 - 11:43 pm | जेपी
दिवाळी अंक साठी खुप आभार आणि धन्यवाद.
1 Nov 2024 - 1:45 pm | कर्नलतपस्वी
अनुक्रमणिका .
संपादकीय समितीचे अभिनंदन आणी मनापासून आभार.
2 Nov 2024 - 1:42 pm | अथांग आकाश
+१
आता चवीचवीने दिवाळी अंक वाचणार आणि प्रतिसाद देऊन वाचकाचे कर्तव्य पुरे करणार!!!
1 Nov 2024 - 3:15 pm | श्वेता२४
छान , सुटसुटीत अनुक्रमणिका....
2 Nov 2024 - 4:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
अनुक्रमणिका नेहमी प्रमाणे झोकदार झाली आहे
पैजारबुवा,
2 Nov 2024 - 6:09 pm | बिपीन सुरेश सांगळे
टर्मिनेटर
कमी वेळात उत्तम काम ! मस्त हो !
2 Nov 2024 - 6:10 pm | बिपीन सुरेश सांगळे
अंकाच्या समस्त लेखकांना आणि
अंक वाचणाऱ्या सदस्य आणि सदस्य नसलेल्या सर्व वाचकांना दिवाळीच्या वाचनमय शुभेच्छा !