मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीगणेश लेखमाला, सगळे लेख एकत्र.....

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
काही गुणी मिपाकरांचे लेख ह्या "गणेशोत्सवात" वाचायला मिळाले, त्यामुळे प्रथमतः संपादक मंडळाचे आभार. काही लेख मित्रांना आणि मुलांना वाचायला द्यायचे होते.आज ते सगळे लेख एकत्र केले आणि परत एकदा वाचून काढले. वाचता-वाचता, काही गोष्टी नव्याने उलगडत गेल्या. हे लेख एकत्र केले तर उत्तम असे वाटल्याने, सगळे लेख एकत्र करत आहे. तसे हे सगळे लेख माझ्या कडे साठवून ठेवले आहेत. पण ज्ञान सगळ्यांना वाटावे, असे वाटल्याने, हा वेगळा धागा काढत आहे. उगाच १० वाचनखूणा साठवण्यापेक्षा, हा एकच लेख साठवला की झाले. हा एक सुप्त स्वार्थ पण आहेच.
  1. शिक्षणक्षेत्र - बोका-ए-आझम
  2. यंत्रोपवित - कॅप्टन जॅक स्पॅरो
  3. योगशिक्षक - लाल टोपी
  4. उपाहारगृह - एक सेवा व्यवसाय - प्रभाकर पेठकर
  5. माझी पत्रकारिता - pradnya deshpande
  6. कथा एका आयुर्वैद्याची (संवादमालिका) - प्रास
  7. अनुभवांची शिदोरी - पिशी अबोली
  8. सोर्सिंग व प्रॉक्युरमेंट (खरेदी विभाग) - अन्या दातार
  9. माझी चित्तरकथा - अभ्या..
  10. कंपनी सेक्रेटरी - मृत्युन्जय

वाचने 55182 वाचनखूण प्रतिक्रिया 22

पीशिम्पी 29/09/2015 - 04:49
मी सकाळ पासूनच असाच विचार करत होतो, माझे श्रम वाचवलेत त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद

मुवीजी मस्तच. कुणीतरी अस करावं अस वाटत होते आणी तुम्ही ते केल्याबद्दल तुमचे अनेक आभार. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकच वाखु साठवून ठेवता येईल.. जाता जाता: ते दुसर्‍या लेखाची लिंक थोडी गंडलीय ती तेवढी दुरुस्त करा प्लीज :)

धन्यवाद, एक वाचून झाल्यावर आणि फारच आवडल्यावर हाच विचार करत होतो की सारेच कुठे कसे मिळतील

मालिकेतले सगळे लेख छान आहेत, माहितीपूर्ण आहेत. खूप वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल माहिती मिळाली. सर्व लेख खूप आवडले. दहावी-बारावी नंतर काय करू, असं विचारणाऱ्यांना आवर्जून वाचायला देता येतील हे लेख. सर्व लेखकांचे आणि ते लेख एकत्र देणाऱ्या मु विं चे शतश: आभार...