अर्थव्यवहार
नोव्हार्टीस - संशोधन आणि अनुकरण
प्रेषक, विकास, Wed, 03/04/2013 - 00:16भारताच्या सुप्रिम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. खटला होता तो नोव्हार्टीस ही नवीन औषधे तयार करणारी कंपनी, त्यांनी लावलेल्या एका महत्वाच्या औषधाचे पेटंट आणि त्याचे भारतात चालू असलेले अनुकरण. वरकरणी विषय कुठल्याही बाजूने सोपा वाटू शकतो, पण तितका तो सोपा नाही असे वाटते.
नायक क्रमांक एक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Tue, 02/04/2013 - 16:17आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी.
या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी.
(कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे)
(ज्याच्या कडे बर्यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे. तिच्या आईने तीला बर्यापैकी कपडे घालुन चित्रीकरणाला पाठवायचे आश्वासन दिले आहे)
आणखी एक टायटॅनिक-३
प्रेषक, मन्द्या, Tue, 26/03/2013 - 16:48काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
प्रेषक, मोदक, Sun, 24/03/2013 - 23:121998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
वर्तुळ-कोन सिद्धांत
प्रेषक, श्रावण मोडक, Fri, 08/03/2013 - 17:57"
म्येरा भारत म्हान !
प्रेषक, चौकटराजा, Thu, 28/02/2013 - 15:50जादूगार चिदंबरम यांचा दीड तासाचा खेळ संपला. दोन वरून पाच लाख पर्यंत आयकरात मुक्ती मिळेल अशी जादू दाखवायची राहूनच गेली. त्यामुळे घरी, दुकानात बजेट पहाणारे फार नाराज झाले. "एकतरी कट वाला शॉट पायजे व्हता राव ! " असे निराशेचे उदगार पिटातल्या प्रेक्षकाने काढावे तसे झाले. असो. मी माझ्या समान दोन ते पाच वाल्यांच्या दु:खात सहभागी आहे.
आता खालील वार्तापत्र पहा.