राजकारण
त्रांगडे
त्रांगडे
थांबा ,थांबा /////मी माविआ बद्दल बोलत नाहोये पण विषय तसा राजकीय आहे
इमर्जन्सी नामक चित्रपटाची झलक प्रसिद्ध झाली आहे आणि त्यावरून प्रतिक्रिया येत आहे ३ ठिकाननहून
२०१४ आधी आणी नंतर
पडले पूल, पडले छत,
२०१४ आधी पडत नव्हते का?
मेले लोक चेंगराचेंगरीत,
२०१४ आधी मरत नव्हते का?
समस्या जुनी, पण आवाज नवा,
कोण बदललं, कोण विचारेल का?
चुकीच्या हातात सत्ता दिली,
कळलं नाही, कोण भुललं का?
नवीन वाद, जुने प्रश्न,
उत्तरं मात्र राहिली तशीच.
स्वप्न दाखवून, फसवणूक झाली,
झाली चूक, जनता न शिकली.
हाथरस (उ.प्र.)सत्संग
Hathras Stampede:बस अन् टेम्पोमध्ये भरुन मृतदेह रुग्णालयात, मृतांचा खच पाहून शिपायाला हार्ट अटॅक
https://marathi.indiatimes.com/india-news/up-hathras-stampede-constable-...
तुमची निष्ठा कुठे ?
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.
लोकसभा निवडणूक २०२४ : अ-संपादकीय
लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.
टूलकिट्स : २०२४ ते २०२९
प्रस्तावना : तुर्तास आम्ही आमच्या हिमालयातील भटकंतीवर सविस्तर, प्रांजळ आणि कोणत्याही प्रकारे राजकारण विरहीत अशी लेखमालिका लिहिण्यात व्यग्र होतो मात्र तिथेही काही लोकांनी येऊन प्रतिसादात स्कोअर सेटलिंग करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात चमकुन गेली.
नरेंद्र मोदी - भावी पंतप्रधान
नरेंद्र मोदी ह्यांनी भारताच्या राजकीय परिदृश्यावर एक अविस्मरणीय चिन्ह लावलं आहे. त्यांचे नेतृत्व, उद्दीपन, आणि प्रगतीच्या आव्हानात आणि अडचणीत कसंच लढणं, भारताच्या राजकीय परिदृश्याच्या सुंदर स्थानाला विचारपटू शकतं. मोदी जन्माला लागलेल्या विद्यमानांमुळे, त्यांच्या उच्च शक्तिमत्तेपर्यंतीचं यात्रेचं प्रवास कसंच संयमाने, ठेवणं आणि प्रगतीच्या अटकाच्या शोधात वाटून जातं.
राहुल गांधी: भारतातील एक अग्रणी नेता
राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा आणि अग्रणी नेता आहेत. त्यांच्या कुशलतेने ते भारतीय राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतात. राहुल गांधींच्या विचारांमुळे त्यांचे काम आणि प्रयत्न भारतातील लोकांना समाजातील विविध क्षेत्रांत वाढवण्यात महत्वाचे भूमिका बजावते.
स्वराज्य
केवळ हिंदुत्वाचा / कर्मठतेचा / संकुचित पणाचा प्रचार करणार चित्रपट अशी आवई उठवलेला गेलेला "वीर सावरकर" हा हिंदी / मराठी चित्रपट नुकताच पहिला
एका शब्दात यावर परिक्षण लिहायचे तर केवळ एक शब्द विचारत येतो, तो म्हणजे "स्वराज्य .... बस .... बाकी काही नाही
तरी काही ठळक मुद्दे
गूगल ट्रेन्ड्स २०२४
मागच्या आठवड्यात दक्षिणेतील मुख्यमंत्री आणि एक राज्यस्तरीय मुख्य विरोधक असा गूगल ट्रेंड शोध घेऊन लेख लिहिला पण अनवधानाने तो माझ्याकडून डिलीट झाला होता. दक्षिणेतील राजकीय नेत्यामध्ये जगन मोहन रेड्डी आंध्रातच नव्हे तर भारतातही अधिक शोधले जात असलेले नेते असावेत असे गूगल ट्रेंड्स दाखवत होते.
"आर्टिकल ३७० चा राजकीय थरार"
बहुतेक लोकांनी अलीकडे थिएटर कडे सिनेमा बघायला पाठ फिरवली आहे हे एव्हाना बॉलिवुडवाल्याना नक्की कळले असेल. पण तरीही सिनेमा बनविण्याचे काही धाडसी प्रयत्न होतात.
सुप्रिया वि सुनेत्रा
बातमी,
बारामतीत सुनेत्रा वहिनींचा चित्ररथ, सुप्रिया सुळेंच्या बालेकिल्ल्यातच पवार विरुद्ध पवार संघर्षाची चिन्हं - https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/baramati-loksabha-e...
घ्या कविता....
काँग्रेसला गळती..
काँग्रेसला गळती...
भाजपाकडे पळती ।।
चव्हाण अशोक
भाजपाकडे रोख ।।
आदर्श इमारतीत
घेतली सदनिका
आता जा जेल, वा
सत्ता मदनिका ।।
हर भ्रष्ट कृपाशंकर
धर भाजपा बंकर ।।
भाजपाकडे रीघ
बांध बो-या नीघ ।।
काँग्रेस बुडते जहाज
उंदीर उड्या पहाच !!
एक किस्सा: अब की बार सौ पार
भारताला १०७ पदक मिळाले त्यासाठी सर्व खेळाडूंचे अभिनंदन. त्याच सोबत देशाच्या खेळांची नीती निर्धारित करणाऱ्यांचे ही अभिनंदन.
वार्तालाप: भिक्षा ही कामधेनू
समर्थ म्हणतात भिक्षाही सर्व सांसारिक आणि अध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारी कामधेनू रुपी गाय आहे. समर्थांनी भिक्षा मागून संपूर्ण भारताचे भ्रमण केले. त्याकाळी भारत परचक्राच्या तावडीत सापडलेला होता जाळ-पोट, हिंसा, लूट, बलात्कार इत्यादी सामान्य बाबी होत्या. हीन भावनेनेग्रस्त सामान्य जनता दुःख आणि दारिद्र्यात खितपत पडलेली होती. महाराष्ट्राची परिस्थिती ही काही वेगळी नव्हती.
वयाच्या ४० नंतर राजकारणात प्रवेश
नमस्कार
तसे बरेच लोक जुन्या धाग्यावरून ओळखतात
सॉफ्टवेअर मध्ये काम करून कंटाळला आलाय
जास्त पैसे पण जमा नाही आणि ओळखी पण नाही
अश्या वेळी राजकारणात कसे जावे
१) सरकारी नोकरी पकडून ओळखी वाढवावया मग तिकीट मिळवावे ?
२) सतरंज्या उचलण्यापासून सुरु करायचे
३) काहीतरी पराक्रम करायचा
४) वाळू सप्लाय किंवा बिअर बार सारखे सुरु करायचे
विरोधकांची भाजपविरोधी एकजूट
केंद्रात भाजप-प्रणित सरकार दोन वेळा बसल्यावर विरोधी पक्ष कासावीस झाले आहेत. भाजपविरोधी एकजुटीने प्रयत्न करणे तत्वतः मान्य होऊन दोन तीन पक्षांचे नेते भेटून याबाबत मार्ग काढण्यासाठी बैठकी घेत होते. तरी ठोस असा जाहीरनामा किंवा मसुदा पुढे आला नव्हता.
आता या आठवड्यात मात्र सर्व विरोधी पक्षांचे मुख्य नेते पाटण्यात भेटले. पुढे शिमला येथे पुन्हा भेटण्याचं ठरलं.
खलिस्तानी
खलिस्तानी वाद्यांकडून भारताबाहेर हिंदू मंदिरांवर आणि भारतीय दूतावासवर हल्ले
https://www.timesnownews.com/world/after-temples-khalistani-goons-target...
भारत तेरे तुकडे तुकडे / डेथ बाय थाऊसंड कट्स " वाल्यांचे हे कारनामे ..
राहुलचे सल्लागार ?? (दिल्ली गुजरात निवडणूक)
बऱ्याच महिन्यानंतर शर्माजी(काल्पनिक नाव) बिंदापूरच्या चौकात वर्तमानपत्र वाचताना दिसले. शर्माजीचे वय 80 ते 85च्या मध्ये असेल. जेव्हा मी 1988 मध्ये उत्तम नगर भागात राहावयास आलो तेव्हापासून शर्माजींना पांढऱ्या दाढीचा बघत आलो आहे. शर्माजींचा व्यवसाय प्रॉपर्टी डीलरचा होता. याशिवाय ते काँग्रेसचे खंदे प्रचारक होते. त्यांच्या घरात नेहरू आणि इंद्राजी सोबत त्यांचे अनेक फोटो होते.
- 1 of 7
- next ›