✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घोस्टहंटर-१

D
DEADPOOL यांनी
Wed, 12/16/2015 - 22:36  ·  लेख
लेख
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते. कीम्बहुना ग्रेगच्या मृत्युचे कारण तिथेच कळू शकत होते. "मर तिकडेच!" एलिझाबेथ चिडली आणि रूमच्या बाहेर पडली. ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर होते.ग्रेग यातील बऱ्याच जणांचा गुरु होता. सर्वप्रथम ब्रायन ओला ग्रेगला श्रध्दांजली वाहण्यासाठी उभा राहिला. "ग्रेग माझा गुरु होता. पण याहून जास्त तो माझा मित्र होता. जगात यापेक्षा मोठा घोस्टहंटर होणार नाही, कीम्बहुना यापेक्षा चांगला माणूस होणार नाही!" आळीपाळीने सर्वानी ग्रेगला श्रध्दांजली वाहिली. एलिझाबेथ अजूनही मनिषची वाट बघत होती. थोड्यावेळाने एक कार तिथे येऊन थांबली. मनिष कारमधून उतरला! "सॉरी मला उशीर झाला. तुम्ही ग्रेगला पुरले?" "अजून नाही." ब्रायन उत्तरला. "ओके अजून इतकाही उशीर झाला नाही." मनिष धावतच शवपेटीजवळ गेला.त्याने खिशातुन एक बाटली काढली, आणि ग्रेगच्या तोंडावर ओतली. क्षणार्धात ग्रेग उठून बसला! "वेलकम बॅक ग्रेग." मनिष म्हणाला. "फ्रॉम डेथ!"ग्रेग हसत म्हणाला. क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
धोरण
वावर
संस्कृती
कला
नाट्य
वाङ्मय
कथा
शुद्धलेखन
देशांतर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
लेख
माहिती
संदर्भ
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
10396 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

इंटरेस्टिंग!

एस
Wed, 12/16/2015 - 22:57 नवीन
इंटरेस्टिंग!
  • Log in or register to post comments

धँस!

DEADPOOL
गुरुवार, 12/17/2015 - 12:16 नवीन
धँस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

हे घोस्ट हंटर म्हणजे काय

अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 01:28 नवीन
हे घोस्ट हंटर म्हणजे काय असतेय? मला खरेच माहीत नाही. गुगलायचा कंटाळा आहे.
  • Log in or register to post comments

आपल्याकडे

DEADPOOL
गुरुवार, 12/17/2015 - 12:20 नवीन
आपल्याकडे जसे मांत्रिक असतात भुते उतरवण्यासाठी, तसे घोस्टहंटर! यांची आयुधे म्हणजे चांदीची शस्त्रे, पवित्र जल आणि क्रॉस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

धत्त ते रे की

नाखु
गुरुवार, 12/17/2015 - 12:21 नवीन
याच्या तिप्पट आम्चा डांगे साय्बांचा प्रतीसाद असतो... वाचतो म्हणेपर्यंत संपला की भाग. प्रतीसादमात्र नाखु
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

DEADPOOL
गुरुवार, 12/17/2015 - 12:24 नवीन
पुढचा भाग मोठा टाकतो! कथा उत्कंठावर्धक वळणावर क्रमशः ठेवायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

डांगे साय्बांचा प्रतीसाद

कपिलमुनी
गुरुवार, 12/17/2015 - 16:38 नवीन
हहपुवा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

सुरुवात मस्तच झाली आहे .

अद्द्या
गुरुवार, 12/17/2015 - 12:22 नवीन
सुरुवात मस्तच झाली आहे .
  • Log in or register to post comments

अभी तो एंड बाकी है!

DEADPOOL
गुरुवार, 12/17/2015 - 12:25 नवीन
अभी तो एंड बाकी है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

:)

जव्हेरगंज
गुरुवार, 12/17/2015 - 15:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments

चालू द्या

मी-सौरभ
गुरुवार, 12/17/2015 - 18:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments

पुभाप्र

अजया
गुरुवार, 12/17/2015 - 19:06 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

+१

जातवेद
Fri, 12/18/2015 - 11:35 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

पुभाप्र ..

विशाल कुलकर्णी
Fri, 12/18/2015 - 11:46 नवीन
पुभाप्र ..
  • Log in or register to post comments

पुभाप्र ..

सविता००१
Fri, 12/18/2015 - 13:16 नवीन
पुभाप्र ..
  • Log in or register to post comments

धन्यवाद मंडळी!

DEADPOOL
Fri, 12/18/2015 - 13:44 नवीन
धन्यवाद मंडळी!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा