राहती जागा

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
30 Jun 2017 - 12:28 pm

डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

चर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.

वाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.

प्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

जय महाराष्ट्र बोला

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 Jun 2017 - 7:25 pm

अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला

आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका नाहीतर
एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला

बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला

कविताभाषासमाजभूगोलराहती जागाराजकारणवीररस

अग्निशामक दल आणि आमचे "अग्निकारक प्रसंग"

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
14 May 2017 - 8:09 pm

प्रसंग पहिला-
स्थळ : आमचे घर
वेळ: मध्यरात्रीचे २.३०

अनुभवनाट्यमुक्तकराहती जागा

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग२

इडली डोसा's picture
इडली डोसा in जनातलं, मनातलं
10 May 2017 - 12:55 pm
प्रकटनअनुभवमाहितीविरंगुळाजीवनमानराहती जागामौजमजा

विंटर स्पोर्ट - स्कीईंग...भाग१

इडली डोसा's picture
इडली डोसा in जनातलं, मनातलं
4 May 2017 - 1:46 pm

गेल्या सहा सात वर्षात थंडीचे चार सहा महिने घराबाहेर पडायला अगदीच कमी वाव असायचा. थंडीचे विकेंड म्हणजे कोणाच्या तरी घरी जमून गप्पा गोष्टी, पॉट लक किंवा फार फार तर कुठेतरी इनडोअर ठिकाणाला भेट यापेक्षा जास्त इतके दिवस काही केलं नव्हतं.

प्रकटनअनुभवमाहितीविरंगुळामांडणीजीवनमानराहती जागाक्रीडामौजमजा

स्वयंपाकघर

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
8 Mar 2017 - 2:25 pm

माणसांच्या आनंदाचा मार्ग पोटातून जातो त्या प्रमाणेच घराच्या आनंदाचा मार्ग स्वयंपाक घरातून जातो असे म्हणायला हरकत नाही. घरातील स्त्रीसाठी तर स्वयंपाक घराला घराच्या ऋदयच स्थान असत. ह्या स्वयंपाक घराच आणि तिच प्रेमळ नात निर्माण झालेलं असत. ती घरात जितका वेळ असते त्यातील तिचा ७०% तरी वेळ स्वयंपाकघरातच जातो. केवळ स्त्रीच नाही तर घरातील प्रत्येक व्यक्ती रोज ह्या स्वयंपाक मंदिरात हजेरी लावतोच. ह्याच स्वयंपाक घरात अग्नीदेवतेचा वास असतो. जीवन म्हणजेच पिण्याचे पाणी असणार्‍या पाण्याचा माठ म्हणा की फिल्टर हा अग्रस्थानी असतो. इथलं बेसिन म्हणजे नळातून येणार्‍या पाण्याचा चैतन्याचा झरा.

लेखराहती जागा

तमिझ्(तमिळ)शिकण्यासाठी

केअशु's picture
केअशु in जनातलं, मनातलं
22 Feb 2017 - 8:32 pm

तमिझ्(तमिळ)ही जगातल्या सर्वात प्रसिध्द अशा भाषांपैकी एक! सर्वात शुध्द द्रविड भाषा! म्हणूनच अन्य भारतीय भाषांच्या तुलनेत थोडीशी अवघड!
कामानिमित्य,प्रवासानिमित्य किंवा एक वेगळी भाषा म्हणून म्हणा,किंवा तमिळ चित्रपट,तमिळ संस्कृती यांची आवड,कुतुहल म्हणून म्हणा 'तमिळ' शिकावीशी वाटते.

अशा तमिळ शिकणार्‍यांसाठी एक WhatsApp समुह सुरु करत आहोत.

प्रकटनविचारअनुभवशिफारससल्लामाहितीसंदर्भमदतसंस्कृतीकलाइतिहासभाषाव्युत्पत्तीसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागानोकरीशिक्षण

माझ्याही कर्वेनगरात ...

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
9 Jan 2017 - 9:36 pm

"दाह" चा धागा वाचला "कर्वेनगरात" नावाचा. जॉबच्या सुरुवातीच्या काळातलं बरच काही आठवलं. आठवतच गेलं.
हा ज्या काळात तिथे होता* जवळपास त्याच काळात मीही त्याच भागात होतो. २००९ च्या शेवटाचा तो काळ. पण तिकडे नंतर येउ. मुळात मी तिथवर कसा पोचलो ते सांगतो.

अनुभवराहती जागा

काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग)

औरंगजेब's picture
औरंगजेब in जनातलं, मनातलं
7 Jan 2017 - 11:49 am

सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी.

माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली.

पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.

प्रकटनलेखkathaaराहती जागा

कर्वेनगरात

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
2 Jan 2017 - 4:02 pm

जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.

अनुभवराहती जागा