✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 09/14/2015 - 18:25  ·  लेख
लेख
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे. (लिंक देत आहे.) https://www.zomato.com/mumbai/38-bangkok-street-kasarvadavli-thane-west उत्सवमुर्ती - मिपाकर मोदक आयोजक - टका आणि मुवि ह्या कट्ट्याला प्रायोजक कुणीच नसल्याने, खर्च आपापला. आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याविना..... पण कट्टा तर होणारच. ता.क =====> सौ.मुवि पण येत आहेत.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नृत्य
नाट्य
संगीत
धर्म
पाकक्रिया
इतिहास
वाङ्मय
कथा
बालकथा
कविता
चारोळ्या
प्रेमकाव्य
बालगीत
मुक्तक
विडंबन
गझल
भाषा
उखाणे
प्रतिशब्द
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
शब्दक्रीडा
शब्दार्थ
शुद्धलेखन
सुभाषिते
विनोद
साहित्यिक
समाज
जीवनमान
तंत्र
kathaa
राहणी
औषधोपचार
प्रवास
भूगोल
देशांतर
राहती जागा
नोकरी
विज्ञान
क्रीडा
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
ज्योतिष
फलज्योतिष
सामुद्रिक
कृष्णमुर्ती
राशी
राजकारण
शिक्षण
मौजमजा
चित्रपट
छायाचित्रण
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद
सद्भावना
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
बातमी
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
संदर्भ
चौकशी
प्रश्नोत्तरे
मदत
वाद
प्रतिभा
भाषांतर
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
14253 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

कट्ट्याला शुभेच्छा....

बाबा योगिराज
Mon, 09/14/2015 - 18:56 नवीन
नन्तर फोटु आन महितिपट येउ द्या म्हन्जे झाल................ अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)
  • Log in or register to post comments

नन्तर फोटु आन महितिपट येउ द्या म्हन्जे झाल.

मुक्त विहारि
Mon, 09/14/2015 - 19:03 नवीन
ते तर होईलच. "अवांतरः- पयल्या सार्ख मिपा रायल नाइ वो(मी पयला वाले लोक्स कुनकड गेलेत काय कनू.....)" असा, प्रतिसाद लिहीला तर, प्रतिसादाला पंख फुटायला लागले. बाद्वे, आमच्या धाग्यावर, पहिला प्रतिसाद दिल्याबद्दल, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

छान!! सचित्र वृत्तांत येऊ

सूड
Mon, 09/14/2015 - 18:58 नवीन
छान!! सचित्र वृत्तांत येऊ द्या मुविकाका!!
  • Log in or register to post comments

आलात तर तुमच्यासह आणि नाही

अभ्या..
Mon, 09/14/2015 - 18:59 नवीन
आलात तर तुमच्यासह आणि नाही आलात तर तुमच्याविना.....
डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.
  • Log in or register to post comments

@डेबायडे मुवि कट्टर होत

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/14/2015 - 22:02 नवीन
@डेबायडे मुवि कट्टर होत चाललेत ब्वा.>>>. हेच महणतो! शिवाय,
आडवे आलात,तर तुम्हाला उच्छेदून!
हे राहीलच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अुच्छेदून असे लिहायचे ते.

अभ्या..
Mon, 09/14/2015 - 22:08 नवीन
अुच्छेदून असे लिहायचे ते. कट्टर तर कट्टरच व्हायचे. अजेंडा पाहून मला तर काही खरे वाटत नाही कट्ट्याचे. ;) बाकी मुवि आहेत म्हणल्यावर काय. एकटेसुध्दा कट्टा करुन फोटोसह व्रूत्तांत टाकतील म्हणा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

काय काय मिळतं बँकॉक स्ट्रीटवर

आदूबाळ
Mon, 09/14/2015 - 20:18 नवीन
काय काय मिळतं बँकॉक स्ट्रीटवर?
  • Log in or register to post comments

बँकॉक ????

कपिलमुनी
Tue, 09/15/2015 - 15:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

नाम सुनते ही?????????????????

प्यारे१
Tue, 09/15/2015 - 15:35 नवीन
नाम सुनते ही?????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

"म्हणजे कट्ट्याला खादाडीचा

आदूबाळ
Tue, 09/15/2015 - 18:50 नवीन
"म्हणजे कट्ट्याला खादाडीचा काय प्ल्यान?" असं विचारायचं होतं. पोष्ट वायलां आणि आऊटपोष्ट वायलां... तुमच्यासारख्या झंटलमन मान्सांना कायपण सांगायची सोय र्‍हायली नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुमाला नाय ओ पाटील.

प्यारे१
Tue, 09/15/2015 - 18:56 नवीन
तुमाला नाय ओ पाटील. तुमच्यानंतर एक स्मायलि हाय ना. डोळे बाहेर आलेली. तिला. आमचा मुनि सभ्य हाय तसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 09/14/2015 - 20:19 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा ! सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

नक्कि येणार. तसेच सौ मुवी

द-बाहुबली
Mon, 09/14/2015 - 20:43 नवीन
नक्कि येणार. तसेच सौ मुवी येणार असल्याने अनाहितांनीही अवश्य हजेरी लावावी ही विनंती.
  • Log in or register to post comments

आम्ही येत आहोत......

माम्लेदारचा पन्खा
Mon, 09/14/2015 - 21:52 नवीन
आस्ते कदम....निगाह रख्खो... होशियार !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

भुमी
Tue, 09/15/2015 - 15:10 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मोदका

मी-सौरभ
Tue, 09/15/2015 - 16:52 नवीन
जपून रे बाबा पुण्याच नाव राख हों ;)
  • Log in or register to post comments

:)

मोदक
Tue, 09/15/2015 - 18:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सौरभ.. नांव राखले हों..!!

मोदक
Wed, 09/16/2015 - 13:19 नवीन
सौरभ.. नांव राखले हों..!! एकच प्रश्न विचारला पण सॉल्लीड विचारला. अधिक माहितीसाठी टका व माप यांच्याशी संपर्क साधावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

शुभेच्छा हो!!!

दमामि
Tue, 09/15/2015 - 18:55 नवीन
शुभेच्छा हो!!!
  • Log in or register to post comments

बोंबला....मी एकटाच आलोय की काय?

माम्लेदारचा पन्खा
Tue, 09/15/2015 - 20:32 नवीन
कुठे राहिले कट्टेकरी?
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:!!! अन् पुण्यातला

एस
Tue, 09/15/2015 - 20:36 नवीन
खी: खी: खी:!!! अन् पुण्यातला कट्ट्यांना नावे ठेवतात ठाणेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

सब्र का फल मीठा होता है.

प्यारे१
Tue, 09/15/2015 - 20:44 नवीन
सब्र का फल मीठा होता है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अच्छा, तुम्हीपण आहात काय तिथे

एस
Tue, 09/15/2015 - 21:59 नवीन
अच्छा, तुम्हीपण आहात काय तिथे? रच्याकने, दहा वाजले! कट्टा सुरू झाला की नाही? एखादे धावते वर्णन होऊन जाऊ द्या की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आम्ही कार्यबाहुल्यामुळे जाऊ

प्यारे१
Tue, 09/15/2015 - 22:04 नवीन
आम्ही कार्यबाहुल्यामुळे जाऊ शकलो नाही. -अल्जिरियानिवासी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

बेंबट्या, मुंबैकरांचा वेळेत

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 09/15/2015 - 23:39 नवीन
बेंबट्या, मुंबैकरांचा वेळेत सुरु झाला काय रे कट्टा??? (खवचट) कॅप्टन जॅक स्पॅरो
  • Log in or register to post comments

इंड्यन

पैसा
Wed, 09/16/2015 - 00:03 नवीन
इंड्यन ष्टांडर्ड टैम कट्टा आहे. ते ठाणेकर आहेत बरे. मुंबैकर नव्हेत. पुणे आणि ठाणे यात केवळ एका अक्षराचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

डोम्बिव्लीकर आणि ठाणेकरांचा

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/16/2015 - 06:32 नवीन
डोम्बिव्लीकर आणि ठाणेकरांचा संयुक्त कट्टा आहे म्हणे आणि त्यातुन त्याला एक मिपावरचे गुंठामंत्री पण असणारेत अशी अफवा आहे. ष्टँडर्ड टायमानंतर दोन तासांनी चालु झाला असणार. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

काय काय झालं म्हणे मग? ;)

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/16/2015 - 08:06 नवीन
काय काय झालं म्हणे मग? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पुण्याचं

नाखु
Wed, 09/16/2015 - 08:36 नवीन
पुण्याच नाव (उगीचच)मधे घेउन धागा टीआर्पी वाढविण्याचा निशेध करू का घोळ घालतायत म्हणून आनंद* घेऊ तेच कळेना ! आनंद* हा सगळेच घेतात पण उघडपणे मान्य करीत नाहीत आम्ही मान्य करतो म्ह्णून "खुळे" गणले जातो ते अलाहिदा. पिंचीकट्ट्याचा सहभागी साक्षीदार पिंचीवाला किंचीत पुणेकर नाखु ता.क. कट्टा सत्यतेच्या पुराव्याबाबत "सूड कलम" अनिवार्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कट्टेकरी डाराडूर झोपलेत वाटतं

दमामि
Wed, 09/16/2015 - 08:48 नवीन
कट्टेकरी डाराडूर झोपलेत वाटतं!
  • Log in or register to post comments

टैट झाले

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/16/2015 - 09:34 नवीन
टैट झाले असटील . , , , , , , ज्येवूण! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा