सच्चे वरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात सच्चे वरण मिळाले तर बरे असा विचार येतो.
हा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.
प्रतिक्रिया
या ऐवजी "पिच्छाकरंन" हे
मला मराठी समजत नसल्यामुळे लेख
@श्रीगुरुजी
कच्चे हरण!
तूर्तास
+११११११११११
अहो गुरुजी
थोडा भात वाढा रे!
बाकी वरण भात या विषयावर इतके मार्मिक भाष्य क्वचितच वाचले.
ज्येष्ठ मिपाकर
साॅरी. मारवा.
सामान्य विडंबन
मान्य आहे. मूळ लेखाच्या
आडात नाय तर पोहर्यात कुठून
वाचनखुण साठवत आहे.
सच्चे