कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून...
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्याची हिरवी चटणी
प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया
तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला
मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला
पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची
हे संपता संपत नाही, गुर्हाळ त्या साधूवाण्याचे
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.
अभिवादन !
गांधी तेवढे लक्षात राहतात....
In reply to गांधी तेवढे लक्षात राहतात.... by माम्लेदारचा पन्खा
शाप कि दुर्दैव........
मोठा माणूस. शास्त्रीजींना
____/\____
शास्त्रीजींना श्रद्धांजली !
विनम्र अभिवादन!
विनम्र अभिवादन!
लालबहादूर शास्त्री आणि
अभिवादन !
कोण आहेत हे?
अभिवादन!
अभिवादन!
लालबहादूर शास्त्रींइतके
विनम्र अभिवादन
लालबहादूर शास्त्रींच्या