राम राम मंडळी,
येथील सभासदत्व घेतल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. आम्ही आपणा सर्वांचे मिसळपाव या आपल्या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत करत आहोत.
या संकेतस्थ़ळाच्या मांडणीबद्दल, येथील सोयींबद्दल, त्रुटींबदल आपण इथे अवश्य लिहावे ही विनंती!
हे संकेतस्थळ नव्यानेच स्थापन झालेले असून इथे काही तांत्रिक त्रुटी शिल्लक राहिल्या आहेत याची आम्हाला जाणीव आहे. तरी कृपया त्या त्रुटी आपण या काथ्याकुटात दाखवून द्याव्यात व शक्य असल्यास काही उपायही सुचवावेत ही नम्र विनंती.
हे कोण कोणाला उद्देशून म्हणत अाहे?
अशीच एक कविता.
नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद
In reply to नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद by पंकज
आत्ता बरोबर !
काहितरी गडबड होतेय
कविता
In reply to कविता by टिकाकार
कोपि पेस्त
In reply to कविता by टिकाकार
आणखी मुद्दे सांगाल का?
लै भारी...
प्रतिक्षा
आवडली मुळातली
दक्खनी
असं पत्रात लिवा....
क्या बात है !
मराठीतील
खूप शोधत होते. ही अनवट कविता
स्त्रीमुक्ती संघटना हे गीत
अहाहा आवडेश कविता.
हे एक भारी सापडलं!!
अरे हा पंकज कुठे आहे ?
मराठी हिंदी दोन्ही कविता मस्त
मूळ नारायण सुर्वेच?
पत्रात लिवा
एक सुंदर कविता वर आणल्याबद्दल