श्रध्दांजली

गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री स्व. श्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाने भारताने एक सच्चा देशभक्त गेल्याची भावना आहे. संघाच्या संस्कारात वाढलेले मनोहर पर्रीकर हे संघाच्या 'राष्ट्रीयचारित्र्य' या संकल्पनेचे मुर्तीमंत उदाहरण होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक सच्चा दिलाचा देशभक्त राजकारणी गमावला आहे. मिसळपाव परिवारातर्फे स्व. मनोहर पर्रीकर यांना श्रध्दांजली.

शिफारस

प्रकार शिर्षक लेखक
जनातलं, मनातलं मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख साहित्य संपादक 53
भटकंती हंपी आणि हंपी..भाग 2 हर्षद खुस्पे 16
भटकंती "मोहिम बागलाणची" भाग तिसरा दिलीप वाटवे 8
भटकंती शिल्हांदरा : पाषाणपर्वतांच्या सानिध्यात - १ चौथा कोनाडा 30