पट्टदकलचे सूर्यशिल्प
फोटो क्रेडिट-Dalbéra, J. (2016, May 04). Relief Sculpture of Surya in Virupaksha Temple, Pattadakal. World History Encyclopedia. https://www.worldhistory.org/image/5012/relief-sculpture-of-surya-in-virupaksha-temple-pat/
इतिहास — महाराष्ट्र व भारताच्या इतिहासावरील मराठी लेखन. किल्ले, राजे, लढाया आणि ऐतिहासिक घटनांचा मागोवा घेणारे लेख येथे वाचा.
फोटो क्रेडिट-Dalbéra, J. (2016, May 04). Relief Sculpture of Surya in Virupaksha Temple, Pattadakal. World History Encyclopedia. https://www.worldhistory.org/image/5012/relief-sculpture-of-surya-in-virupaksha-temple-pat/
“कार्तिक महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे अमावास्या, जेव्हा सूर्य तुळ राशीत प्रवेश करतो, त्याला दिबाली म्हणतात.
त्या दिवशी लोक आंघोळ करतात, उत्सवी वस्त्रे घालतात, एकमेकांना पान-सुपारी देतात; ते मंदिरांना जातात, दान देतात आणि दुपारपर्यंत आनंदाने खेळतात-गातात.
रात्री ते सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावतात, इतके की हवा पूर्णपणे प्रकाशमान होते.
१९७७ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली येथे ऐतिहासिक जनसभा झाली होती. आणीबाणीच्या काळातही त्या सभेला इतकी प्रचंड गर्दी झाली होती की रामलीला मैदान अपुरे पडले आणि हजारो लोक रस्त्यांवर उभे राहून भाषणे ऐकत होते. परिसरातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित नागरिक त्या सभेला उपस्थित होते. त्यानंतर भारतीय राजकारणात पहिल्यांदा प्रजातांत्रिक पद्धतीने सत्ताबदल घडून आला होता.
लोकहो,
भारताला दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या शासनापासून स्वातंत्र्य मिळालं. तर हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, याविषयी माझ्या मनांत थोडाबहुत संभ्रम आहे. या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हा लेख लिहितो आहे. स्वातंत्र्यासोबत फाळणीही झाली. त्यामुळे तिचा विचारही आपोआप होणार. तर मुद्द्याला हात घालूया.
लोकहो,
म्हंटलं इराणवर एक लेख व्हायला हवा. सध्या त्याच्या विरोधात अमेरिका व इस्रायल यांचं युद्ध चालू आहे. तर इराणचा इतिहासाचा व आजच्या परिस्थितीचा धावता आढावा घ्यावा असा बेत आहे. तर सुरुवात कुठनं करायची? म्हंटलं नुकताच अली खामेनेई मेलाय तर त्याच्यापासनं लेख सुरू करूया.
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी

युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो. म्हणूनच तो आता केवळ इतिहासतज्ज्ञ नाही, तर एक ‘विचारवंत’ म्हणूनही ओळखला जात आहे.
मानव ऋषीने दगड घासून अग्नी प्रज्वलित केला. अग्नीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली “हे अग्नी, सुख-समृद्धी दे, शत्रूंवर विजय मिळवून दे.” त्याने उच्चारले: “अग्नये स्वाहा. इदं अग्नये इदं न मम.”
तेवढ्यात हवनकुंडातून एक धुरकट अशरीरी आकृती प्रकट झाली. हात जोडून उभी. ती म्हणाली, “मी धूम्राक्ष, अग्निपुत्र. धूर हेच माझं भोजन. मानवाच्या इच्छा पूर्ण करणं, हाच माझा धर्म.”
सर्वांना वाटेल की मी अतीच सिनेमे पाहते काय(कोणाला आपल्याबद्दल काही वाटलं तरी आपण बदलू नाही ,हा बेसिक नियम मान्यच असेल ..:))
तर मी माझ्या क्षेत्राशिवाय अजूनही काही विशेष पाहत असते.मुळात अज्ञानी राहायला आवडत नाही.३ इडियट मधल्या रांचोचा एक डायलॉग मला फार रिलेट होतो,कायमच... "चारो तरफ ज्ञान बट रहा है, जहाँ से मिले लपेट लो".अशाप्रकारे ज्ञान मिळवणं जीवनाच्या आनंदाचं झाड आहे.
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.