गांधी.......
काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे.
मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंद
फोटो??????
होन्ना
फोटू कुठे आहे...
फोटो ?
मदनबाण.....
बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyricsरेसिपि आत्ता बनवली नव्ह्ती,