मराठी शाहिरी-मराठी कवितेची पहाट मानली गेली.कारण या शाहिरीने अनेक बंधने झुगारुन दिली.मराठी साहित्यात 'शाहिरी वाड;मयाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.संत कवी आणि पंत कवी यांनी मराठी साहित्याला जे योगदान दिले,तितकेच योगदान शाहिरांचे आहे हेही विसरु नये.वास्तवातील घटनांना,जीवनातील प्रसंगांना मनोरंजनाच्या माध्यमातून तात्कालीन जीवनाचा आलेख शाहिरांनी आपल्या कवनातून मांडला.देव,धर्माच्या नादात माणूस स्वतःकडे पाहण्यापेक्षा अध्यात्मात गुरफटुन गेला होता. अशा वेळी शाहिरांनी इश्वराकडून माणसाकडे पाहण्याची दृष्टी दिली.
लय भारी!
वा!
सुरेख लेख
In reply to सुरेख लेख by धनंजय
हेच म्हणतो
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by जगन्नाथ
संगीत आणि वीररस ;)
In reply to धन्यवाद ! by जगन्नाथ
वीर रस
In reply to वीर रस by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
क्या बात है!
आवडला.
सुरेख
असेच
http://www.powade.com/
In reply to http://www.powade.com/ by पंकज
आभारी !
वा वा
छान लेख
मास्तरांनु
In reply to मास्तरांनु by चिपलूनचा बाल्या
चिपलुनच्या बाल्या रे,
येवढा
_/\_ तुमचा कि बोर्ड तुम्हाला
उत्तम आणि माहितीपूर्ण
अरेरे, फक्त चार दिवस आधी जर हा छान धागा
साहित्यवीर, नमस्कार घ्यावा.
मिसळपावरील हा अगदी पहिला लेख 15 Sep2007( प्रा.डॉ. बिरुटे यांचा)