मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे.
जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?
अलिकडच्या काळातील नितीशकुमार
In reply to अलिकडच्या काळातील नितीशकुमार by श्रीगुरुजी
सबसे बडा शेखचिल्ली
In reply to सबसे बडा शेखचिल्ली by स्पार्टाकस
कोण तो/ती?
मिपाकर शेखचिल्ली कोण असावा बरं ?
उणीव -ve, यूक्त +ve, hence + - = 0 i.e. Oxymoron ? ?
असे काही चालेल का ?
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
चित्र छान काढलेयत.
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
हाहाहा, मस्तं चित्र!
In reply to हाहाहा, मस्तं चित्र! by अनुप ढेरे
धन्यवाद रेवती आणि अनुप,
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
असे काही चालेल का ?
In reply to असे काही चालेल का ? by माहितगार
ओके, फिनिशिंग करून देतो मी
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
ज्या माणसाने शेख चिल्लीला
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
उत्तम जमलंय !
In reply to उत्तम जमलंय ! by खेडूत
शेख चिल्लीचे एखाद दुसरे चित्र
In reply to असे काही चालेल का ? by खटपट्या
मस्तच काढलं आहे चित्र.
In reply to मस्तच काढलं आहे चित्र. by शिद
धन्यवाद !!
आणि मुसलमानी पेहराव घालता आला
ज्या माणसाने शेख चिल्लीला
In reply to ज्या माणसाने शेख चिल्लीला by माहितगार
नै म्हटले तरी शेख चिल्ली हे
In reply to नै म्हटले तरी शेख चिल्ली हे by बॅटमॅन
तसे चित्रात दाखवण्यास हरकतही
In reply to ज्या माणसाने शेख चिल्लीला by माहितगार
शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला
In reply to शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला by असंका
छान. शेखी चिल्लीचे पात्र आणि
In reply to शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला by असंका
पुढे...
मुल्ला नसरुद्दीन
In reply to मुल्ला नसरुद्दीन by तुमचा अभिषेक
शेख चिल्ली च्या कम्प्लीट उलटा
लै भारी!
In reply to लै भारी! by पैसा
हो या विकांताला ते आणि बयो