गांधीजी महान का ?
महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत?"गांधी" या आडनावाची इतक्या प्रचंड प्रमाणावर, पिढ्यान-पिढ्या जाहिरात आणखी कशी होऊ शकणार?
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
In reply to हे गांधी आणि ते "गांधी " by सवंगडी
In reply to जाहिरातीचा परिणाम by चित्रगुप्त
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
आज कोणालाही विचारा महात्मा गांधी नोटेवर का छापलेले आहेत? याच कोणी समर्पक उत्तर देऊच शकणार नाही ! हां कदाचित ते सांगतील कि गांधीजी महात्मा होते म्हणून. पण मग ते नोटेवरच का छापले ?सर्व साधारणपणे विविध देशाच्या नोटांवर त्यांच्या देशाच्या महान व्यक्तींचे स्मरण असावे असा भाव धरून अशी प्रथा पाळली जाते. त्यात त्या देशातील नेत्याचा, व्यक्तिमत्वाचा तो अपमान किवा लांगूलचालन असे दोन्ही अपेक्षित नाही... 'चलन' ही बिन पायानी चालणारी वस्तू आहे. ती किती वेळ आपण हातात किंवा आपल्या नावाने करून ठेवू शकतो त्यावर श्रीमंती- गरीबी अवलंबून असते. म्हणून त्याला चंचला म्हणतात... महात्मा गांधी काय किंवा काही काळाने अन्य नेते वा महान व्यक्तींचे दर्शन होत राहील होईल असे दिसते...
In reply to तो एक प्रथेचा भाग आहे... by शशिकांत ओक
In reply to गांधी" आडनावाची जाहिरात by चित्रगुप्त
In reply to गांधीजी by विटेकर
In reply to >>> कारण गांधीजी by श्रीगुरुजी
In reply to गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास by नानासाहेब नेफळे
In reply to खरे आहे. याबाबत त्यांची तुलना by मृत्युन्जय
In reply to खरे आहे. याबाबत त्यांची तुलना by मृत्युन्जय
In reply to तुरुंगात असताना कैद्यांचा by नानासाहेब नेफळे
In reply to गांधीजी अनेक ठीकाणी तुरुंगवास by नानासाहेब नेफळे
In reply to नानासाहेब, by विवेकपटाईत
In reply to @विवेक पटाइत, सावरकरांविषयी by नानासाहेब नेफळे
In reply to सावरकरांविषयी मला विशेष by मृत्युन्जय
In reply to सावरकरांविषयी मला विशेष by मृत्युन्जय
In reply to स्वतः घाण करायची by उदयन
In reply to @विवेक पटाइत, सावरकरांविषयी by नानासाहेब नेफळे
In reply to संपादक मंडळास एक नम्र विनंती, by श्रीगुरुजी
In reply to गांधीजी महान का? by उदयन
In reply to महान by चित्रगुप्त
In reply to +१ by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके by नानासाहेब नेफळे
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अच्छा! तिथे हजारो लाखो सैनिक by नानासाहेब नेफळे
तिथे दंडाला फूकाच्या बेटकुळ्या काढल्याने फक्त प्रतिस्पर्ध्याचे मनोरंजन होते, बाकी काही नाही.अगदी सहमत. उपोषण केल्यामुळे शत्रुला शष्प फरक पडत नाही.
In reply to प्रश्ण तेव्हाच सुटतात जेव्हा by कॅप्टन जॅक स्पॅरो
अंतर्गत बंडाळीआपले आवडते पंतप्रधान परमप्रतापी मोदीजींचे अंतर्गत बंडाळीविषयीचे मत वाचा,यावर आपले काय म्हणने आहे. http://www.thehindu.com/news/national/indian-muslims-will-fail-alqaeda-modi/article6460807.ece/ ( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)
In reply to अंतर्गत बंडाळी by नानासाहेब नेफळे
दिलेल्या लिंक विषयीमोदी एक उत्कृष्ट दर्जाचे राजकारणी आहेत.
( हिंदू हिंदूत्व याविषयी चर्चा करताना नाव तरी शोभेल असे घ्या !कॅप्टन जॅक स्पॅरो कशाला?)मग काकासाहेब सापळे, बाईसाहेब फुरसुंगीकर, ग्रेट्स्टिंकर, थिकॉसॉफर अश्याच नावांना हिंदुत्वावर बोलायचा अधिकार आहे का काय?
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. माझं एक छोटसं काम करा, उद्या पाकिस्तान बॉर्डर वर जा, नो मॅन्स लँड वर उपोषणाला बसा. जर का तुमच्या उपोषणानी पाकिस्तान ला कळवळा आला आणि बिनशर्त अतिरेकी कारवाय थांबवल्या तर तुम्हाला म्हणाल तिथे पार्टी.कळ्ळं नाय ओ त्याला. आमाला कळ्ळं. निदान पाकिस्तानी वाले तरी ही बिनडोक डोकेदुखी कायमची घालवतील असं तुमाला म्हणायचंय.
In reply to नेफळे नाना, जरा अभ्यास वाढवा. by काळा पहाड
In reply to म्हणजे आद्यक्रांतिकारक फडके by नानासाहेब नेफळे
ना गांधी ने ना विनायक ने ,आझादी दिलायी हिटलर ने असे वचनही उद्या प्रचलीत होईल.छे छे .. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल ... हे गाणे लहानपणापासून कानावर टाकून टाकून पक्के चिरेबंदी करून टाकले गेलेले आहे.
In reply to महान by चित्रगुप्त
In reply to महात्मा गांधीजींना श्रद्धांजली! by पैसा
In reply to गाडगेबाबा by आजानुकर्ण
गांधी" आडनावाची जाहिरात