साहित्य : अमूल बटर (१०० ग्रॅम),साखर (१०० ग्रॅम), मैदा (२०० ग्रॅम), ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर, १ अंड.
कृती : बटर आणि साखर एकत्र फेटून घ्या. त्यात अंड मिक्स करून फेटून घ्या. नंतर हळू-हळू मैदा घालून फेटून घ्या. या मिश्रणात ताज्या लिंबाची साल ,लिंबाचा रस,बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. हे मिश्रण ४०-४५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. त्यानंतर एका बेकिंग ट्रे ला तूप लाऊन त्यात हे मिश्रण पसरून घ्या . प्री हिट ओव्हन मध्ये १८० डिग्री ला १५ मिनिटे भाजून घ्या.
सुंदर !
..सुंदर छायाचित्रे........!!!!!!
अप्रतिम.
सुन्दर
मस्त
मस्त
मस्तच फोटो. दुसर्या नंबरच्या
जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेते स्व. निळू फुले
खूपच छान !!
जयंतराव,
मस्त..
वाह.. खंड्याचा फटू एक नंबर
अप्रतिम फोटो!
फारच मस्त फोटो..
चार पक्ष
झकास...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Gamesकावळा,चिमणी,साळुंखी,पोपट या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mary Kom gives India first boxing gold at Asian Gamesहा पिवळा धोबी किंवा Yellow
अप्रतिम फोटो!
खूपच छान फोटो ... अतिशय आवडले
तांबट
खुपच सुंदर फोटो
सुंदर छायाचित्रे