नमस्कार मिपाकर हो,
गेल्या ३ वर्षातील यशस्वी दिवाळी अंकाप्रमाणे आपण याही वर्षी आपल्या मिपाचा दिवाळी अंक काढणार आहोत तेव्हा आपल्या कविता, व्यंगचित्र, कथा, दीर्घकथा, विडंबने, माहितीपूर्ण लेखन, मुलाखती, विनोदी लेखन, प्रवासवर्णने, पाककृती, इत्यादि सर्व प्रकारचे लेखन दिनांक १५/१०/२०१५ पर्यंत वर्ड फाईल असेल तर mipa.sampadak@gmail.com या स्वतंत्र ईमेल आयडीला ईमेलद्वार किंवा दिवाळी अंक या मिपावरच्या आयडीला व्यनिद्वारे पाठवा. जास्त चित्रे असतील तर शक्यतो gmail आयडीला पाठवावे ही विनंती.
सुरेख आणि सुलभ.
अनुक्रमणिकेचे सप्तसुर निघालेत
अनुक्रमणिका
मस्त, सुंदर !
वा !
सुरेख! सर्व टीमचे अभिनंदन!
छान दिसतोय अंक! सर्व लेखक
सुटसुटीत आणि सुंदर
झकास...
दणकून भारी तोटा.
टिमचे अभिनंदन
संपादकीयमध्ये प्रतिसाद देण्यासाठी स्वर वाजवला. .
अतिशय देखणी अनुक्रमणिका.
In reply to अतिशय देखणी अनुक्रमणिका. by प्रचेतस
सहमत
In reply to अतिशय देखणी अनुक्रमणिका. by प्रचेतस
+१
मला मुखपृष्ठ दिसत नाही,
अनुक्रमणिकेच्या आयडियाची कल्पना फार आवडली
In reply to अनुक्रमणिकेच्या आयडियाची कल्पना फार आवडली by ज्ञानोबाचे पैजार
मम..
सर्वांग सुंदर दिवाळी अंक!
खूपच कल्पक आणि नाविन्यपूर्ण
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुंदर!
होय
सजावट भारी.
देखणा अंक!
एक शंका
तब्बल ६२ रचना आहेत, भरगच्च
वाटणी कथा दिसत नाही
अंक छान झालाय.