कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.
मी पयला. वाचत आहे.पुभाप्र.
....अश्वत्थामा-2........
In reply to ....अश्वत्थामा-2........ by विनोद१८
+ १
In reply to ....अश्वत्थामा-2........ by विनोद१८
मालिका
छान चालली आहे मालिका.
ते ...........
अश्वत्थामा
खुपच छान माहीती.
थोडी आणखी माहीती देता येईल तर बरं होईल.
लवकरच
नारायणास्त्र
In reply to नारायणास्त्र by आयुर्हित
खिक्क
In reply to नारायणास्त्र by आयुर्हित
कारण अगोदरच सेटिंग केली होती-
In reply to कारण अगोदरच सेटिंग केली होती- by बॅटमॅन
नारायणास्त्र हे कृष्णाला
In reply to नारायणास्त्र हे कृष्णाला by प्रचेतस
हम्म
In reply to कारण अगोदरच सेटिंग केली होती- by बॅटमॅन
गीता अठरावा अध्याय :
वाचतोय...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX