कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून...
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्याची हिरवी चटणी
प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया
तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला
मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला
पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची
हे संपता संपत नाही, गुर्हाळ त्या साधूवाण्याचे
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही.
मतदानाचा हक्क बजावताना....
माझा फार गोंधळ होण्याआधी,
१. ३
अप्रतिम फोटो आहेत सगळेच....!!
माझं मत
१) ३३ २) २ ३) ३
माझेही मत ...
माझे मत
अवघड आहे!
१) ३ २) ९ ३) २४
सर्वच फोटो सुरेख !
अर्थात!
माझे मत.
माझे मत
अवघड आहे!
१)३, २)७, ३)२७
माझे मत
ऋतू
अवघड आहे!
१४ ३३ २६
मतदान.
माझे मत १)३ २)२४ ३)११
सर्वच छायाचित्रे सुरेख आहेत
१-२०-२३
माझे मत ७, ३०, २७
सर्व फोटो उत्तम आहेत.
मत
माझे मत
माझी निवड
२ आणि ३३!
In reply to २ आणि ३३! by दशानन
णो रेटिंग
In reply to णो रेटिंग by स्पा
टायपॉ
In reply to टायपॉ by स्पा
एकदाच........
In reply to एकदाच........ by किल्लेदार
लिहिलय की टायपो
In reply to टायपॉ by स्पा
तुमच्या मताचा आदर आहे!
माझे मत
१) १४
१) ३ २) २७ ३) २४
माझे मद्दान
माझे मत
१. ३ २. ७ ३. १३
माझे मत
१. ३
फोटो व विषय ...
१.३ २.७ ३.१३,२७
माझे मत
पहिला क्रमांक - २४
माझे मत..
व्यनि करत आहे
सुरेख
सगळीच प्रकाशचित्रे मस्त....