गुड बाय ऑर्कुट
आज ऑर्कुटचा शेवटचा दिवस!
माझे आणि बर्याच भारतीय लोकांचे पहिले जालीय सोशल नेट्वर्किंग. भारतात ऑर्कुटमुळे सोशल नेट्वर्किंग रुजला आणि फोफावला .
सा रम्या नगरी महान्सनृपतिः सामन्तचक्रं च तत् । पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत्ताश्चन्द्रबिम्बाननाः ॥
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहस्ते बन्दिनस्ताः कथाः ....“ह्म्म्म, सूर्यवंशीसाहेब, त्याचा कबुलीजबाब तुम्ही जो नोंदवून घेत होता. तो आहे की मागवावा लागेल तुमच्या ऑफिसमधून? “ असे म्हणत डॉ. प्रमोद यांनी पुन्हा ती फाईल हातात घेतली. डॉ. अनंत यांनी आपला टेबलाच्या डाव्या खणातून अजून एक फाईल काढली व त्यातील ४-५ पेपर काढत ते डॉ. प्रमोद यांच्या हातात देत म्हणाले “हा त्याचा कबुलीजबाब! म्हणजे त्यांने स्वत: सांगितलेला... कच्चा मसुदा” डॉ. प्रमोद यांनी तो कबुलीजबाब वाचायला सुरवात केली...