प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये,
रबरी चेंडू - ८ रुपये,
टेनिस चेंडू - २० रुपये .....
एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.
वा
अतिशय ओघवते लिखाण.
खुप आवडल..
पुभावापा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteXमस्त ओ. पुढचा भाग येऊद्या
मस्स्त!!!
झकास!
वाचतीये, छान सुरुवात.
हि कथा कि चरित्र
आपले लेखन न आवडणे केवळ अशक्य आहे.
छान
बुलाक????
एक नंबर!
वरील सर्व ज्येष्ठांशी सहमत
२०११ साली राजदूत कार्ल
पुभाप्र!! अशीच नथ किंवा
जबराट उत्कंठावर्धक.
वा!
In reply to वा! by पैसा
+१
In reply to +१ by सस्नेह
+ 0.5
In reply to वा! by पैसा
+१
अच्छे दिन आ गये है! मस्त
सुंदर सुरुवात ! पुढच्या
सुंदर. खरा धक्का शेवटी '
मस्त
...apratim......!!!
...apratim......!!!
पुभाप्र
मस्त सुरवात!! पुभाप्र.
सुंदर सुरवात!
मस्त
अर्रे वाह!
मस्त !! पु. भा. प्र. !!!
जबरी! अभ्यास आणि
In reply to जबरी! अभ्यास आणि by आदूबाळ
हेच म्हणतो
पुढील भगांची उत्कंठा लागून
सर्वांना धन्यवाद ! पण ही
सुंदर