विवेकपटाईतजी, अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद.
मला यावरून काय वाटले ते लिहितो:
विट्यामीन क पुरवितो कांदा
बीटा क्यारोटीन पुरवितो कांदा
एडीनोसीन पुरवितो कांदा
रक्तदाब नियमित करतो कांदा
हार्ट अटॅक थांबवितो कांदा
तोंडात येणारे फोड थांबवतो कांदा
उष्णतेचा त्रास कमी करतो कांदा
लघवीची जळजळ कमी करतो कांदा
प्रखर उन्हाचा त्रास दुर करतो कांदा
उन्हात फिरताना खिशात ठेवा कांदा
फुफुसाचा कॅन्सरचा धोका कमी करतो कांदा
ताकद व पौरुषत्व वाढवितो कांदा
टॉपिंग पिझ्झाची लज्जत वाढवितो कांदा
८ छोट्या तुकड्याची किंमत असते ४०रुपये
अशा या कांदयाची किंमत करायला शिका
शेतकऱ्यांनी पिकवलाच नाहि तर प्रसंग येईल बाका
कांदा-लसूण खावू नये.
चातुर्मासात बरीच व्रते-वैकल्ये असल्याने, पुर्वी पुजा सांगणारी मंडळी यजमानाच्या घरी जायचे असेल तर कांदा-लसूण खात नसत.पुढे मग हीच प्रथा पडली.
असो,
आपल्याला काय?
जे ताटात असेल ते खायचे.
मुवी,
चातुर्मासात पावसाळी हवामानामुळे पचनक्रिया मंदावते म्हणून जडान्न जसे मांस इ. वर्ज्य आहे. कांदा (कच्चा), लसूणाने ह्या कालावधीत वात बळावतो त्यामुळे ते खाऊ नये अशी प्रथा आहे. आयुर्वेदीक डॉक्टर ह्यावर प्रकाश टाकू शकतील.
ऋतुमानानुसार बदलते आहार आरोग्यास हितकर असल्याने वरील प्रथा पडली आहे.
मस्त पाकृ.
अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद
जो नाही खात कांदा
कांदा....
ते रांधा आणि नांदा असं आहे
ते काय आहे ते....
मीपण .. मीपण ..
मी पण एक....
वा वा पंख्या
श्री राजू शेट्टी यांनी हे
कांद्या शिवाय जगणे नाही...
चातुर्मासात कांदा????
असं कुठल्या शास्त्रात लिहीले आहे की...
ग्लास
ऋतुमानानुसार आहार.
किती छळ हा कांद्याचा
कांद्यावर सुरु झाला
कत्रिना असो वा कुंदा
कांदा पोह्यात कांदा