गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?
गांधी.......
काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे.
मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंदुकीच्या गोळीला हे माहिती नसते रे समोरचा कोन आहे,अथवा तलवारीच्या धारेला वेदना नसते,ती असते जिवंत प्राण्याला.आभासी जगात बाता मारण्यापेक्षा किती जणांनी रस्त्याने अथवा कॉलेजमध्ये आया बहिणींच्या छेडछेडाची विरोध केलाय. आमच्या रियल इस्टेट मधले चार टगे समोर उभे राहिले व त्यांनी कारण नसताना आया बहिणीवरुन शिव्या दिल्या तरी मान खाली घालुन जाणारी पांढरपेशी जमात,गांधींना शिव्या घालण्यात मात्र सगळ्यात पुढे असते.
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे तुम्ही रक्ताचा एकही थेंब न सांडता सहज सत्तांतर करु शकता, तेच जर या देशात हुकुमशाही असती तर.....
अरे तुमच्या मालकीच्या जागेत फुटभर रस्ता काढण्याचाही हा देशातल्या सरकारला अधिकार नाही, येथे तुम्ही कितीही वरिष्ठ नेता अथवा अधिकार्याला कोर्टात खेचु शकता,खरच स्वतःच्या आंतरात्म्याला साक्षि ठेवुन सांगा हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.
याद्या
16196
प्रतिक्रिया
85
मिसळपाव
दुर्देव आहे ज्या गांधीमुळे
देशाला स्वातंत्र्य दुसर्या
In reply to दुर्देव आहे ज्या गांधीमुळे by मृत्युन्जय
एकही दंगल आजतागायत झाली नाही
In reply to देशाला स्वातंत्र्य दुसर्या by निनाद मुक्काम …
आहे हो
In reply to एकही दंगल आजतागायत झाली नाही by उदयन
तुमचे विचार पटण्यासारखे आहेत.
गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा.
सन्मानाने देश परत मिळवण्याचा
In reply to गांधी महान खरे पण स्वातंत्र्य त्यांच्यामुळे मिळाले असे मानणे हा. by बाबा पाटील
विचार करण्यासारखा प्रतिसाद.
In reply to सन्मानाने देश परत मिळवण्याचा by मृत्युन्जय
ढेरे साहेब...
बाबा पाटील लेख अत्यंत आवडला.
अहो
In reply to बाबा पाटील लेख अत्यंत आवडला. by प्रतापराव
पण गांधीजींच्या लेखात
In reply to अहो by आजानुकर्ण
लोकांना इतके कळायला लागले तर
In reply to पण गांधीजींच्या लेखात by प्रतापराव
हो
In reply to लोकांना इतके कळायला लागले तर by मृत्युन्जय
किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर
In reply to हो by आजानुकर्ण
हा हा
In reply to किमान गांधीजयंतीच्या धाग्यावर by मृत्युन्जय
मी गांधींच्या धाग्यावर
In reply to हा हा by आजानुकर्ण
हो मात्र गांधीजयंतीला
In reply to हो by आजानुकर्ण
काहीच अर्थ नाही. अशी तुलना
In reply to पण गांधीजींच्या लेखात by प्रतापराव
अगदी सहमत
In reply to पण गांधीजींच्या लेखात by प्रतापराव
पण गांधीजींच्या लेखात
In reply to पण गांधीजींच्या लेखात by प्रतापराव
एवढं रोखठोक लिहिताल, तर
जरा विषयांतर होईल पण खरे तर
जरा विषयांतर होईल पण खरे तर
In reply to जरा विषयांतर होईल पण खरे तर by निनाद मुक्काम …
गांधींच्या धाग्यावर मृत्युंजय
In reply to जरा विषयांतर होईल पण खरे तर by असंका
@अर्थ काय घ्यायचा ह्याचा?
In reply to जरा विषयांतर होईल पण खरे तर by असंका
आमच्या रियल इस्टेट मधले चार
१००% सहमत
In reply to आमच्या रियल इस्टेट मधले चार by रेवती
रेवती ताई.कृपया...
काही हरकत नाही. संमंला
+1 टु रेवती आज्जी.
>>> अरे तुमच्या मालकीच्या
हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते.
उत्तम विश्लेषण
In reply to हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. by अवतार
काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे..
In reply to उत्तम विश्लेषण by अर्धवटराव
छान!
In reply to काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे.. by अवतार
मी पण तेच म्हणतोय.
In reply to काँग्रेसला तशी असण्याची शक्यता फार कमि आहे.. by अवतार
भारत विरुद्ध इंग्लड सशस्त्र लढा अशक्य होता.
In reply to मी पण तेच म्हणतोय. by अर्धवटराव
:)
In reply to भारत विरुद्ध इंग्लड सशस्त्र लढा अशक्य होता. by बाबा पाटील
पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं...
In reply to :) by अर्धवटराव
लेट्स अग्री टू डिसअग्री !
In reply to पण त्यामार्गाने स्वातंत्र्य मिळालं, मिळु शकलं असतं... by अवतार
लखनौ करार
In reply to हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. by अवतार
तेथील
In reply to लखनौ करार by बाबा पाटील
मुळ प्रतिसाद असा आहे
In reply to तेथील by काउबॉय
@. एकविसाव्या शतकातील
In reply to हा पंचातला गांधीबाबा नसता तर हे शक्य झाले असते. by अवतार
माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत
पहाड साहेब.या प्रश्नांवर खर तर उत्तर द्यायचे नव्हते....
In reply to माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत by काळा पहाड
झकास.
In reply to पहाड साहेब.या प्रश्नांवर खर तर उत्तर द्यायचे नव्हते.... by बाबा पाटील
लढ बापू... चालू द्या.
कृपया धाग्याचा काश्मिर करु नये.
नाऊ धिस इज आय कॉल अ 'रॉ य ल'
In reply to कृपया धाग्याचा काश्मिर करु नये. by बाबा पाटील
होउन जाउदे
In reply to नाऊ धिस इज आय कॉल अ 'रॉ य ल' by प्यारे१
आयला....
In reply to होउन जाउदे by टवाळ कार्टा
होउ दे खर्च...मु.वि. आहेत
In reply to आयला.... by मुक्त विहारि
जरूर...
In reply to होउ दे खर्च...मु.वि. आहेत by टवाळ कार्टा
खरच करा...
In reply to जरूर... by मुक्त विहारि
होउन जाउदे...इथे आज पुणेकर
In reply to खरच करा... by बाबा पाटील
तिथे बाहेरून तीर्थ आणता येते का?
In reply to खरच करा... by बाबा पाटील
हे येकदम ब्येश्श्श...
In reply to खरच करा... by बाबा पाटील
हेच्च म्हणतो....
In reply to हे येकदम ब्येश्श्श... by अर्धवटराव
कृपया तारीख कळवणे
In reply to हेच्च म्हणतो.... by मुक्त विहारि
अनेक विषय बाद.
>>>धाग्याच्या पहिल्याच
In reply to अनेक विषय बाद. by प्रभाकर पेठकर
स्वयत्तता आणि स्वातंत्र, ह्या
स्वायत्तता व स्वातंत्र...
>>> काहीही म्हणा मित्रांनो
मास्तर...
स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही.
In reply to मास्तर... by बाबा पाटील
गुरुजी...
बरोबर आहे. धागा गांधीजींवर
In reply to गुरुजी... by बाबा पाटील
स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले
हाहाहा!
In reply to स्वातंत्र्य कोणामुळे मिळाले by बोका-ए-आझम
प्रती श्री. बाबा पाटील,
पिडाकाका धन्यवाद.
In reply to प्रती श्री. बाबा पाटील, by पिवळा डांबिस
महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून
खुपच छान लेख आहे.
In reply to महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून by सुधीर
धन्यवाद!
In reply to खुपच छान लेख आहे. by बाबा पाटील
सुधीर, लेख आवडला
In reply to महात्मा गांधी कुरुंदकरांच्या लेखणीतून by सुधीर
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम
In reply to मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम by प्रसाद१९७१
चांगला प्रश्न
In reply to मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम by प्रसाद१९७१
मला हा बेसिक प्रश्न पडतो कायम की भारतातल्या सर्व सामान्य जनतेला १९४७ पूर्वी स्वातंत्र्य नव्हते का?या प्रश्नाचे उत्तर देण्याची सध्यातरी माझ्यात कुवत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुरुंदकरांच्या जागर मध्ये मिळेल अशी आशा आहे. धर्म, त्यानुसार आलेल्या परंपरा,(कालपरिवर्तनामुळे आणि) परंपरेमुळे होणारे अन्याय, शोषितांची मानसिकता, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याकरता लागणारी मानसिकता, क्रांतीच्या तत्वज्ञानाचा मूलभूत गाभा, मार्क्सवाद, गांधीवाद अशा विषयांवर विवेचन करणा-या "गांधी एक चिंतन" या लेखात मिळतील.भारतात बरीच संस्थानं चालू
ठीक आहे, मी संस्थाने नसलेल्या
In reply to भारतात बरीच संस्थानं चालू by नानासाहेब नेफळे
वा वा!
सद्य परिरिस्थीवर लेख हवाय......
In reply to वा वा! by ऋषिकेश