मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे.
जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?
खूप सुंदर लेख...
मस्तच
सुंदर लेख, जागु.वाचला होताच
सुंदर आठवणी.
In reply to सुंदर आठवणी. by चित्रगुप्त
+1
मस्त लिहीलयस!
सुरेख लेख...
छान लेख.वास्तुरंग इथे
पन्खा, कविता, अजया,
छान लेख जागुताई
जागुताई
वरच्या प्रतिसादात
स्वॅप्स, सविता धन्यवाद.
पूजा
लेख आवडला....
__/\__
मस्त लेख जागु !!
सुहास नाही असे काही नाही.