काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.
सर्वात महत्त्वाचे ..
मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.
अभिनंदन
कौस्तुभ राडकरचे अभिनंदन !
छान माहिती...
कौस्तुभ राडकरचे अभिनंदन !
In reply to कौस्तुभ राडकरचे अभिनंदन ! by दशानन
+१ छान माहिती.
ग्रेट
कर्नल गोडबोलेंनी एक ओपन वॉटर