काल राती आकाशात, चांद दिसला हासरा
कानी सांगून तो गेला,आला दसरा दसरा
घरोघरी लाडू शिरा, गोडाधोडाचा पसारा
परि तोंडहि आवरा, ठेवा नियम आहारा,
आला दसरा दसरा
परिक्षा आली तोंडावर, करा अभ्यासाचा जोर
त्यात मास ऑक्टोबर, दगा देईल सत्वर
पण अभ्यास विसरा, एक दिनच विसरा, आला दसरा दसरा
गोष्ट आहे पुरातन, मोठा दसर्याचा मान, देती सोन्याचेहि पान!
नाहि राहिलि ती शान, वर किंमत महान, देती आपट्याचे पान, देती फुकाचाच मान!
येई दसरा दसरा, जाई दसरा दसरा, सर्वां करुनि हासरा,
सणांच्याही या सणाला, करु मानाचा मुजरा!
आला दसरा दसरा
अत्यंत इंटरेस्टिंग.. वाट
In reply to अत्यंत इंटरेस्टिंग.. वाट by गवि
हेच बोलतो
चांगला उपक्रम.
वाट पहातो आहे.
चांगला उपक्रम.
विषय फारच मोठा आणि जटील आहे
In reply to विषय फारच मोठा आणि जटील आहे by ज्ञानोबाचे पैजार
+१
आण्दो
वा मस्त.. एक गोष्ट सुचवु
वा मस्त.. एक गोष्ट सुचवु
रोचक विषय आणि सुंदर सुरुवात !
In reply to रोचक विषय आणि सुंदर सुरुवात ! by डॉ सुहास म्हात्रे
+१००
चांगला उपक्रम. पु भा प्र.
वाचिंग!
जबरी वाट पहात आहे.
+१
उत्तम सुरुवात
वा
व्य. नि.