Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user धन्या
Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 18:38
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून... डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची हे संपता संपत नाही, गुर्‍हाळ त्या साधूवाण्याचे डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही. मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.

Submitted by पैसा on Wed, 10/01/2014 - 18:55

Permalink

=))

मानकर डोसा खाणार्‍या एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने ड्वाले पाणावले! =)) बादवे ती गाडी अ‍ॅक्टिव्हा होती काय रे किंवा अल्टो? :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 19:04

In reply to =)) by पैसा

Permalink

ते ईतर बर्‍याच गोष्टींवर

ते ईतर बर्‍याच गोष्टींवर अवलंबून असते. मात्र "उडनमांडी" भावमुद्रेतील अ‍ॅक्टीव्हाचालन आमच्या अजूनही लक्षात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 10/02/2014 - 01:31

In reply to ते ईतर बर्‍याच गोष्टींवर by धन्या

Permalink

हीच का ती उडणमांडी

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on गुरुवार, 10/02/2014 - 02:54

In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या

Permalink

मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे

मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे शिघ्र-चित्रकार आहेत हे पाहून आनंद जाहला. :D
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 10/02/2014 - 07:29

In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या

Permalink

सहीच

१९९१ साली श्री एस. व्ही. ब्रह्मे यांनी गणेशखिंड रस्त्यावर केलेली लुनायात्रा जितकी ऐतिहासिक आहे तितकीच २०१३ साली एका मिपाकराने सिंहगड रस्त्यावर केलेली मांडीयात्रा ऐतिहासिक आहे. तो ऐतिहासिक क्षण दुसर्‍या एका मिपाकराने अलगदपणे चतुरभ्रमणध्वनीत टिपला अन आज तुमच्या कुंचल्यातून उतरला. या कामगिरीकरीता दंडवत स्वीकारा.
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on गुरुवार, 10/02/2014 - 07:43

In reply to सहीच by श्रीरंग_जोशी

Permalink

हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय

हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय यात शंकाच नाही. मात्र आमच्या संग्रही असेच एक प्रकाशचित्र आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 10/02/2014 - 07:54

In reply to हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय by धन्या

Permalink

अरारारा !!!

अरारारा !!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Tue, 10/07/2014 - 16:59

In reply to हीच का ती उडणमांडी by खटपट्या

Permalink

हे म्हणजे 'मास्तर उग्वे'

हे म्हणजे 'मास्तर उग्वे' गुरुजी कुंगफू आणि ताई-ची इ. च्या कोर्सला चाललेतसं दिस्तंय. तोंड पर्फेक्ट मास्तर ऊग्वेच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on Wed, 10/01/2014 - 20:06

In reply to =)) by पैसा

Permalink

एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने

एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने
मलाबी जिल्बी लै आवाडते.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 10/01/2014 - 18:58

Permalink

विडंबने इथली संपत नाहीत...

ग्रेसच्या कवितेचं विडंबन जमलेलं नाही, पण शब्दबंबाळपणाचं खंडनमंडन जमलंय. शेवटची विशेष सूचना आवडली. :-)
  • Log in or register to post comments
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Wed, 10/01/2014 - 19:52

In reply to विडंबने इथली संपत नाहीत... by एस

Permalink

+1

हेच बोलतो.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 10/01/2014 - 19:05

Permalink

कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी

कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी ,कंपुबाजामार्फत काढलेला धागा. *wink*
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 19:09

In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी

Permalink

कंपू? ते काय असतं?

कंपू? ते काय असतं?
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 10/01/2014 - 19:14

In reply to कंपू? ते काय असतं? by धन्या

Permalink

कंपू ?ते काय असत?

कंपू ?ते काय असत? >>>>> अल्लेले काय त्ये भाबडेपणा =))
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Wed, 10/01/2014 - 23:55

In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी

Permalink

+ ११११११११११

जेपिराव...अगदीच मनकवडे ब्वा तुमी !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Fri, 10/03/2014 - 08:39

In reply to कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी by जेपी

Permalink

सहमत

सहमत =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/01/2014 - 19:08

Permalink

>> मात्र कवितेत साहित्यिक

>> मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल. हे विशेष आवडलं. 'स्कुटीवर बैसोनि दुडदुडा येसि आणिक चटणीडोसे मान्करला खासि' अशी आरती मध्यंतरी लिहायची लहर आली होती. ;) पण काही कारणास्त्व ते जमलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विटेकर on Wed, 10/01/2014 - 19:26

Permalink

वा!

अभिजात मराठी साहित्यात या कवितेने जो भारदस्तपणा आणला आहे त्याला तोड नाही . मराठी सारस्वताच्या गेल्या साडे आठशे वर्षांच्या इतिहासात इतके ठाशिव आणि रेखीव कोणी लिहिले नव्हते. एकाच वेळी भडभुन्जे रसिक आणि पळपुटे समिक्शक यांना कुंपणावरच रेटल्याचे वास्तववादी भान या काव्याने निर्माण केले आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 10/01/2014 - 19:28

Permalink

=))

छान !! पण डोसाच का ? इडली का नाही ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 10/01/2014 - 19:47

In reply to =)) by सुहास..

Permalink

मेदु वडा मला फार आवडतो ... तो

मेदु वडा मला फार आवडतो ... तो का नाहि??
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 19:52

In reply to मेदु वडा मला फार आवडतो ... तो by जेनी...

Permalink

सुहास दोन डॉट आणि जेनी तीन

सुहास दोन डॉट आणि जेनी तीन डॉट, कविता डोसा या पदार्थावर आहे याची बेशर्त स्विकृती व्हायला हवी तुमच्याकडून. मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/01/2014 - 19:54

In reply to सुहास दोन डॉट आणि जेनी तीन by धन्या

Permalink

छ्या राव!! नदीपलिकडे असलात

छ्या राव!! नदीपलिकडे असलात म्हणून काय झालं, पुण्यात राहता हे जाणवण्याइतपत तरी धारदार होऊ देत शब्द!! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 20:00

In reply to छ्या राव!! नदीपलिकडे असलात by सूड

Permalink

पुण्याची हद्द कुठे संपते हे

पुण्याची हद्द कुठे संपते हे एकदा आमच्या त्या मधल्या आळीतल्या मध्याला विचारायला हवं. तो म्हणे पूर्वी पेठेत राहायचा. ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Wed, 10/01/2014 - 20:00

In reply to सुहास दोन डॉट आणि जेनी तीन by धन्या

Permalink

क्लासिक....!

:D -धंक्षी
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 10/01/2014 - 19:54

Permalink

मला बटाटा वडा आवडतो.

मला बटाटा वडा आवडतो. तो का नाही ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 19:57

In reply to मला बटाटा वडा आवडतो. by जेपी

Permalink

याचे उत्तर मी वरच्या एका

याचे उत्तर मी वरच्या एका प्रतिसादात आधीच दिले आहे.
मी कवितेच्या विशेष सुचनेत "शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही" असं म्हटलं आहे. कवितेची "यात इडली का नाही, मेदु वडा का नाही" अशी समिक्षा करा असं म्हटलेलं नाही.
तुमचा बटाटा वडा सुद्धा अ‍ॅड करा माझ्या वरच्या प्रतिसादात. कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? :(
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 10/01/2014 - 20:48

In reply to याचे उत्तर मी वरच्या एका by धन्या

Permalink

कोटमधील वाक्ये पिवळी कशी

कोटमधील वाक्ये पिवळी कशी करायची हे कुणी सांगेल का? >> विशेष पिवळा : शब्दपिवळा लेख लिहून कवितेचे रसपिवळे करण्यास आमची पिवळी नाही. मात्र कवितेत पिवळे मुल्य शोधण्याचा तसेच मीटर पिवळ्ण्याचा प्रयत्न करु नये. पिवळी निराशा येईल. येव्हढे पिवळे बस का ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 20:54

In reply to कोटमधील वाक्ये पिवळी कशी by सुहास..

Permalink

अरारा... लैच पिवळे झाले.

अरारा... लैच पिवळे झाले. :D
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Wed, 10/01/2014 - 20:04

Permalink

बाकीचे राहुद्या .ते वाक्य

बाकीचे राहुद्या .ते वाक्य पिवळे करु नका. नाय ते विचार येतात डोक्यात
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Wed, 10/01/2014 - 20:09

In reply to बाकीचे राहुद्या .ते वाक्य by जेपी

Permalink

कुणी काय पिवळं कसं करायचं

=)) कुणी काय पिवळं कसं करायचं विचारलं ... कि माझ्यापण डॉक्यात नक्को नक्को ते विचार येतात =))
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 20:39

In reply to कुणी काय पिवळं कसं करायचं by जेनी...

Permalink

अहो पण वाक्य पिवळं केलं नाही

अहो पण वाक्य पिवळं केलं नाही तर मी लोकांच्या प्रश्नाला आधीच उत्तर दिलंय हे लोकांना कळणार कसं?
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 10/01/2014 - 20:59

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Wed, 10/01/2014 - 21:11

Permalink

प्रियकराला तिची आठवण आली आणि

प्रियकराला तिची आठवण आली आणि डोस्या सारखा स्वादिष्ट पदार्थ ही गळया खालील उतरला नाही. किती प्रेम आहे त्याचे तिच्यावर. तिची गाडी पलीकडून जाते अर्थात या जन्मी तरी मिलन होणार नाही, हे जरी खरे असले तरी कदाचित पलीकडे जाणार्या गाडीच्या खिडकीतून तिचे ओझरते दर्शन झाले असेल. तेच स्मरण करत आयुष्य कंठ्णारा हा प्रियकर जगा वेगळा आहेच. तिच्या प्रेमात बुडालेला हा उपाशी राहून तिच्यासाठी प्राणाचाही त्याग करणार. या वेगळे प्रेमाचे काय उदात्त चित्रण काय असेल. माझ्या जवळ शब्द नाही एखादा खंदा समीक्षकच या कवितेचे योग्य मूल्यमापन करू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 10/01/2014 - 21:12

Permalink

मानकरचा डोसा बरा असतो. पण

मानकरचा डोसा बरा असतो. पण चटणीत भरमसाठ साखर घालतात. बाकी विडंबन बरे जमले आहे. आता "बाकरवडी इथली संपत नाही" असे विडंबन येऊ द्या.
  • Log in or register to post comments
Profile picture for user काउबॉय

Submitted by काउबॉय on Wed, 10/01/2014 - 23:59

In reply to मानकरचा डोसा बरा असतो. पण by श्रीगुरुजी

Permalink

डोसा न्हवे उत्तापा

पनीर उत्तापा खावा डोसा आपला फक्त काव्या पुरता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 10/01/2014 - 22:03

Permalink

दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत

=)) दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत हिंडत असल्याने तुझा डोसा आता पाहिला. बाकी ह्या निमित्ताने 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' अशा ओळी असलेल्या एका अजरामर काव्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 10/01/2014 - 23:33

In reply to दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत by प्रचेतस

Permalink

@ 'टाकला होता डोसा, आमलेट

@ 'टाकला होता डोसा, आमलेट कस्सं बाहेर आलं' >>> :-/ दु..दु.. Image removed. हत्ती!!! =========== धन्या>>> Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on Wed, 10/01/2014 - 23:03

Permalink

मस्त

*lol*
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 10/01/2014 - 23:13

Permalink

हे मानकर कोण?

धन्यवाद.... आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम...
  • Log in or register to post comments
Profile picture for user धन्या

Submitted by धन्या on Wed, 10/01/2014 - 23:35

In reply to हे मानकर कोण? by मुक्त विहारि

Permalink

"मानकर डोसा" म्हणून पुण्यात

"मानकर डोसा" म्हणून पुण्यात डोसा केंद्रे आहेत "चितळेंची बाकरवडी" टाईपची. चांगल्या चवीचे डोश्याचे विविध प्रकार मिळतात त्यांच्याकडे.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 10/02/2014 - 09:54

In reply to हे मानकर कोण? by मुक्त विहारि

Permalink

आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त

आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम... ढोसायला जाउन चकणा का लपवता.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 10/01/2014 - 23:47

Permalink

पीठं इथले संपत नाही, मन किती

पीठं इथले संपत नाही, मन किती ऑर्डरी देते??? :p मी झारा हाती घेतो, अन जिल्बी तळवली जाते! =))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 10/02/2014 - 00:01

Permalink

तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस

तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस सांगूनी गेला एकाच्या :p मन'वासातील शब्दांनी गोंधळ केला!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 10/02/2014 - 01:17

Permalink

अगायायायायायाया

अगायायायायायाया =)) फुल गोंधळ चाललाय. एखादी पंडिती जिल्बी टाकावी काय? फुरसत होईल तशी टाकतोच.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 10/02/2014 - 05:59

Permalink

आमची ही

जिलबी इथली संपत नाही , एक्का, तुमची आठवण येते मी मिपावरती येतो तुमचे विमान ओमान ला जाते
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 10/02/2014 - 06:36

Permalink

डोसा अन जिलबी

कोटातली अक्षरे पिवळी करून जिलबित पाक मुरवायचा खटाटोप करण्यापेक्षा पिठ जरा जास्तीआंबवा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on गुरुवार, 10/02/2014 - 06:50

Permalink

वा वा वा

विडंबन छान जमले आहे. बाकी यामुळे एका नव्या दभाउ साखळी बद्दल ठाऊक झाले - http://mankardosacentre.com/.
  • Log in or register to post comments

Submitted by निराकार गाढव on गुरुवार, 10/02/2014 - 16:37

Permalink

निवांत झोप

हSSम्म्मSSS. चालू द्यात. आता जरा निवांत झोप घ्यावी म्हणतो. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश१११ on Sat, 10/04/2014 - 20:07

Permalink

तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्

तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्‍याची हिरवी चटणी प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया----झकास
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 7313 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com