काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.
सर्वात महत्त्वाचे ..
मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.
हाहाहा!
द ग्रेट इंडीयन सर्कस बीगीन्स....
निवडणुकीचं अजीर्ण झालंय...
संदीप खरेंच्या मालाला
In reply to संदीप खरेंच्या मालाला by माम्लेदारचा पन्खा
सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे....
In reply to सुपरमॅनची चड्डी घातली म्हणजे.... by ज्ञानोबाचे पैजार
चालंल वो....
आवडेश
निवडणुका मागेही झाल्या
निवडणुका मागेही झाल्या निवडणुका पुढेही होणार काय रे देवा ….असू द्या हो... दु:खात सुख असे की निवडणूका न होणार्या देशांची स्थिती खूपच खराब आहे. :)व्हॉट्स अॅप