http://www.misalpav.com/node/28987
--------------------------
भय आणि प्रणय या सजीवांच्या दोन आदिम प्रेरणा आहेत. खरं तर बाकी सगळ्या प्रेरणांचा त्या स्त्रोत आहेत. आणि आपलं मन या दोन प्रेरणांमधे अविरत दोलायमान आहे.
भय केवळ मृत्यूचं नाही, तर जिथेजिथे आपण जोडलो गेलोत, जिथून आपल्याला आनंद मिळतो, जो आपला आधार आहे, तो तुटण्याचं भय आहे. मग तो सखीचा देह असो, आपला की कुणा जिवलगचा देह असो, त्याच्या विलयाचं भय. नाती, अनुबंध, किंवा मैत्री तुटण्याचं भय. आर्थिक विपन्नतेचं भय किंवा मग स्व-प्रतिमेला तडा जाण्याचं आणि सामाजाच्या अवहेलनचं भय. जोपर्यंत आपण देहात आहोत, तोपर्यंत भय आहे...
मस्त पाकृ.
अत्यंत गंभीर धागा काढल्याबद्दल धन्यवाद
जो नाही खात कांदा
कांदा....
In reply to कांदा.... by माम्लेदारचा पन्खा
ते रांधा आणि नांदा असं आहे
In reply to ते रांधा आणि नांदा असं आहे by संजय क्षीरसागर
ते काय आहे ते....
मीपण .. मीपण ..
मी पण एक....
In reply to मी पण एक.... by माम्लेदारचा पन्खा
वा वा पंख्या
श्री राजू शेट्टी यांनी हे
कांद्या शिवाय जगणे नाही...
चातुर्मासात कांदा????
In reply to चातुर्मासात कांदा???? by कवितानागेश
असं कुठल्या शास्त्रात लिहीले आहे की...
In reply to असं कुठल्या शास्त्रात लिहीले आहे की... by मुक्त विहारि
ग्लास
In reply to असं कुठल्या शास्त्रात लिहीले आहे की... by मुक्त विहारि
ऋतुमानानुसार आहार.
किती छळ हा कांद्याचा
कांद्यावर सुरु झाला
कत्रिना असो वा कुंदा
कांदा पोह्यात कांदा