(डोसा इथला संपत नाही)
कविवर्य ग्रेस यांची क्षमा मागून...
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्याची हिरवी चटणी
प्यायलो दुर्गाची कॉफी आपण, पचकन पाणी थुंकाया
तो मिठा पान कलकत्त्याचा, तोंड रंगवूनी गेला
मस्तानीच्या आरक्त गळ्याची, आठवण झाली मला
पोथीत माणसे अवघी, सांगती कथा ती कुणाची
हे संपता संपत नाही, गुर्हाळ त्या साधूवाण्याचे
डोसा इथला संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी मानकरला जातो, तुझी गाडी पलीकडून जाते
विशेष सुचना: शब्दबंबाळ लेख लिहून कवितेचे रसग्रहण करण्यास आमची हरकत नाही. मात्र कवितेत साहित्यिक मुल्य शोधण्याचा तसेच मीटर लावण्याचा प्रयत्न करु नये. पदरी निराशा येईल.
=))
ते ईतर बर्याच गोष्टींवर
हीच का ती उडणमांडी
मिपावर शीघ्र-कवींप्रमाणे
सहीच
हे शिघ्र रेखाचित्र छान जमलंय
अरारारा !!!
हे म्हणजे 'मास्तर उग्वे'
एका जिल्बीप्रेमीच्या आठवणीने
विडंबने इथली संपत नाहीत...
+1
कंपुबाजांनी ,कंपुबाजांसाठी
कंपू? ते काय असतं?
कंपू ?ते काय असत?
+ ११११११११११
सहमत
>> मात्र कवितेत साहित्यिक
वा!
=))
मेदु वडा मला फार आवडतो ... तो
सुहास दोन डॉट आणि जेनी तीन
छ्या राव!! नदीपलिकडे असलात
पुण्याची हद्द कुठे संपते हे
क्लासिक....!
मला बटाटा वडा आवडतो.
याचे उत्तर मी वरच्या एका
कोटमधील वाक्ये पिवळी कशी
अरारा... लैच पिवळे झाले.
बाकीचे राहुद्या .ते वाक्य
कुणी काय पिवळं कसं करायचं
अहो पण वाक्य पिवळं केलं नाही
(No subject)
प्रियकराला तिची आठवण आली आणि
मानकरचा डोसा बरा असतो. पण
डोसा न्हवे उत्तापा
दिवसभर अक्षीचे गधेगाळ शोधत
@ 'टाकला होता डोसा, आमलेट
मस्त
हे मानकर कोण?
"मानकर डोसा" म्हणून पुण्यात
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त
आणि डोसा पेक्षा "ढोसा" जास्त उत्तम...ढोसायला जाउन चकणा का लपवता.पीठं इथले संपत नाही, मन किती
तो सूड मंद* कुजकासा,हत्तीस
अगायायायायायाया
आमची ही
डोसा अन जिलबी
वा वा वा
निवांत झोप
तो लोणी स्पंज डोसा, ती खोबर्