✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अश्वत्थामा

न
निलरंजन यांनी
Fri, 10/03/2014 - 22:27  ·  लेख
लेख
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे त्यावेळी पैशाचा अभाव नव्हता परंतु नंतर द्रोण भगवान परशुरामाकडे दिव्यास्ञ ची विद्या प्राप्त करायला गेले आणि नंतर घराची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि विपन्नावस्था आली तीही इतकी की द्रोण आश्रमात परतले तेव्हा घरात एक साधी गाय पण नव्हती . नंतर ऋषि कुमारांना दूध पिताना पाहून अश्वत्थामा दूधासाठी रडत होता तेव्हा एक दिवस द्रोणाचार्यांनी ने पाहिले कि ऋषिकुमार पिठाचा घोल बनवून अश्वत्थामाला पाजले होते आणि तो अवोध बालक – "मी दूध पिले" – याने आनंदित होत होते हे सगऴे पाहून द्रोणाचार्यांना स्वतःचीच लाज वाटली की आपल्या परमप्रिय पुञाला साधे दूध सुदधा देऊ शकत नाही...? त्यांनी स्वतः ला च कोसले आणि मग त्यांनी पुञासाठी गाईची व्यवस्था करण्यासाठी द्रोण स्थान-स्थान पिंजून घडले, पण त्यांच्या वाट्याला हे धर्मदान मिळालेच नाही नंतर त्यांना आपला सखा आश्रमातला मिञ राजा द्रुपदाकडे जाण्याचे ठरविले द्रुपदाच्या राजसभेत प्रथम त्याने ओळखच दाखवली नाही आणि नंतर त्यांचा अपमान केला पित्याचा अवमान बालक अश्वत्थाम्याने पाहिले त्याचबरोबर पाहिली पित्याची विवशता त्यांची क्रूर विटंबना हया शस्त्र – शास्त्रशिरोमणिची सत्तासीन मदमस्त द्रुपदाद्वारा अपमानित द्रोणाचार्यांनी द्रुपदा ला पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली त्यानंतर कृपाचार्याच्या सल्ल्यानुसार अश्वत्थामाला घेऊन द्रोण पांचाल राज्य सोडले आणि कुरु राज्य में हस्तिनापुर(मेरठला) आले क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
10954 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

काही शंका

दादा पेंगट
Sat, 10/04/2014 - 22:42 नवीन
"पुञ" शब्द कोणत्या भाषेतला आहे हो? अर्थ कळला नाही. 'पुञाला' 'पुञासाठी' या प्रयोगावरुन हा शब्द 'नाम' असावा असे वाटते. "दिव्यास्ञ " चा तर उच्चारही जमेना दादा. "मिञ" हा शब्दही नवाच.मराठीत कधी पाहिला/वाचला नाही.
  • Log in or register to post comments

खरेक्ट आहे.

आदूबाळ
Mon, 10/06/2014 - 19:43 नवीन
खरेक्ट आहे. गोत्र, पौत्र जमतं आणि "मिञ" करावं लागतं हा दैवदुर्विलास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा पेंगट

मी तर परिक्रमेत शुलपाणीतुन

विलासराव
Mon, 10/06/2014 - 21:58 नवीन
मी तर परिक्रमेत शुलपाणीतुन प्रवास केला आहे २०१२ ला, पण मला तर काय दिसला नाय बॉ तो अश्वत्थामा.
  • Log in or register to post comments

तुमच्यासोबत असलेल्या

धन्या
Mon, 10/06/2014 - 22:07 नवीन
तुमच्यासोबत असलेल्या शुन्यात्म्याला पाहून दुरुनच पळाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

झालं ?

काउबॉय
Mon, 10/06/2014 - 22:22 नवीन
नंतर म्हणु नका तुमी अश्वत्थामा कवी कल्पना समजता म्हणून :) होय मी विलासरावांसोबत होतो शूलपाणित आणि आम्हाला अश्वत्थामा आढळला नाही यावर आम्ही उपहासही व्यक्त केला होता. मला वैयक्तिक स्तरावर त्यासदृश्य काही अनुभवास यावे असे मनापासून वाटत होते पण असा अनुभव आला नाही. पण त्याबद्दल मुळात फार विचार केला न्हवता... प्रवास आनंद देतो. फलश्रुती देतोच असे नाही. मला शूलपाणी प्रवासाचा आनंद आहे त्रासही असह्य न्हवता आणि अनुभव कायमच सोबत राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मुळात मी परिक्रमा केल्यावर भरभरून बोलावे असे काही

काउबॉय
Mon, 10/06/2014 - 22:35 नवीन
मला गवसले नाही. जे काही लिहले बोलले असते त्यात पराकोटिचे प्रवासवर्णन रिपिटेशन झाले असते जे करून अर्थातच मला अजुन बोर मारायचे नाही म्हणून मी यावर अंजावर चर्चा केली न्हवती. पण माझी शांतता बहुदा मुर्खाना अजुन चेकाळुन गेली असावी व दुर्दैवाने काही शहानेसुधा त्याला सामिल झाल्याचे चित्र दिसत असल्याने शिरोमणिन्च्या प्रत्येक शंकेला बहुदा समाधान करायचा विरंगुळा होणार असे चिन्हे आहेत. असो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काउबॉय

वाचतोय... पुढच्या भागाची वाट

मदनबाण
Tue, 10/07/2014 - 10:11 नवीन
वाचतोय... पुढच्या भागाची वाट पाहतो.

मदनबाण.....

बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyrics
  • Log in or register to post comments

पुढच्या भागाची लिंक

निलरंजन
Wed, 10/08/2014 - 06:40 नवीन
अश्वत्थामा-2अश्वत्थामा-2
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा