मा.पंतप्रधानांनी एक चांगली घोषणा केली आहे,मेक इन इंडिया,खर तर हे घडायलाच हव,किंवा आपण जर दैनंदिन वापराच्या गोष्टी घेतल्या तर त्यातल्या किती गोष्टी या भारतात बनलेल्या असतात्,किंवा परदेशातील उत्पादित आहेत. बर्याचदा हे कळतच नाही की आपण वापरत असलेली वस्तु देशांतर्गत उत्पादित आहे की परदेशात बनलेली आहे.
जागतिक आणी देशस्थ अर्थकारणाचा विचार करता,मेक इन इंडिया वस्तु वापरण कधीच चांगलेच ठरेल,परंतु दर्जा राखलेल्या उत्तम अश्या वस्तु ज्या देशांतर्गत बाजारपेठेत उत्पादित केल्या आहेत्,त्या कुठल्या कुठल्या हे जाणकार सांगु शकतील का ?
वाचन संख्या
14721
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला विषय
बाबा रामदेव यांच्या दिव्य
गेल्या वर्ष भर पासून वापरीत
In reply to बाबा रामदेव यांच्या दिव्य by धन्या
अरे वा! धन्यवाद.
In reply to गेल्या वर्ष भर पासून वापरीत by विवेकपटाईत
दालिया सोडून बाकि सगळ्या ला++
In reply to गेल्या वर्ष भर पासून वापरीत by विवेकपटाईत
मी सुद्धा
In reply to दालिया सोडून बाकि सगळ्या ला++ by अत्रुप्त आत्मा
त्यांची मसाला बिस्कीटे आणि
In reply to मी सुद्धा by संचित
शरीराच्या सफाईसाठी
In reply to बाबा रामदेव यांच्या दिव्य by धन्या
दर्जा आणि जाहीरात ह्यात
मी वापरते रामदेव बाबाची बरीच
पहिले पाउल
उदाहरणे
In reply to पहिले पाउल by आयुर्हित
रॉंयल्टी
In reply to उदाहरणे by प्रदीप
आँ.?. राँयल्टी?.
In reply to रॉंयल्टी by आयुर्हित
आणि हो.. थम्सअप या
In reply to रॉंयल्टी by आयुर्हित
थम्सअप
In reply to आणि हो.. थम्सअप या by llपुण्याचे पेशवेll
लेख व प्रतिसाद वाचतोय
मी काही वस्तुंची यादी देत आहे,
ढोबळ माहिती
In reply to मी काही वस्तुंची यादी देत आहे, by बाबा पाटील
अहो, अशी लिस्ट काढायला गेले
In reply to ढोबळ माहिती by आयुर्हित
भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू
In reply to अहो, अशी लिस्ट काढायला गेले by दशानन
मेड इन इंडिया आणि मेक इन
In reply to भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू by आयुर्हित
>>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी
In reply to भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू by आयुर्हित
चुकलो, अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे
In reply to >>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी by दशानन
कलर प्लस आणी लुइ फिलिप भारतीय
In reply to चुकलो, अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे by आयुर्हित
नक्की!
In reply to कलर प्लस आणी लुइ फिलिप भारतीय by मृत्युन्जय
"मेक इन इंडिया!" आहे,
In reply to अहो, अशी लिस्ट काढायला गेले by दशानन
मेक आणि मेड
गोंधळ नाहीये काही..
In reply to मेक आणि मेड by निमिष ध.
'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती
+
In reply to 'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती by बहुगुणी
चीन मध्ये बनलेली पण इथल्या
In reply to + by नितिन थत्ते
चिनी
In reply to चीन मध्ये बनलेली पण इथल्या by मृत्युन्जय
माझा उख्य उद्देश
In reply to चिनी by नितिन थत्ते
बरोबरच आहे. मेक इन इंडिया
In reply to माझा उख्य उद्देश by मृत्युन्जय
ॐ
विषय योग्य दिशेने जात आहे.
विको टरमरिक, विको वज्रदन्ती,
आमच्या अल्पमतिप्रमाणे...
हे सगले आता लिहिने सोपे आहे
मेड इन इंडीया
इथे कंपनीची मालकी महत्वाची