मी, ग्रेस आणि दहा रुपये
काय ? ग्रेसच्या कवितेसारखेच दुर्बोध वाटते की नाही ? आता ग्रेस म्हटले की दुर्बोधता आलीच. म्हणजे ग्रेसच्या आधीही मर्ढेकरांनी आपला क्लेम लावला होता पण त्यांचे "पिंपातले ओले उंदीर" आम्ही समीक्षकांच्या मदतीने केंव्हाच समजावून घेतले होते (पचविले म्हणणार होतो पण ओले उंदीर व पचवणे एकत्र आणण्याइतके सत्यकथेचे लेखक नव्हतो ना ! ते जावू दे, सांगत काय होतो
४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका कंपनीत नोकरीला होतो व कंपनीच्या गाडीतून फॅक्टरीत जात येत होतो. दिवाळीच्या आधी प्रत्येक जण एकेक दिवाळी अंक खरेदी करावयाचा व मग गाडीत त्याची अदलाबदल व्हावयाची. मी सत्यकथा घेत असे.
आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ
In reply to आवडली. ते सेल्फ ऐवजी शेल्फ by एस
त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं
In reply to त्यांना त्यांच्या आल्टर इगोनं by प्यारे१
नका आठवण काढू त्यांची.
सॉरी… लिहिताना झाले .शेल्फ
मस्त!
छान.
पुस्तकप्रेमी की गति
कविता आवडली हे सांगायचं
सर्व मित्रांचे मनापासून आभार
मस्त ...! शेवट आवडला.