बँग बँग
तुम्ही पुण्यात आहात ?आज पहिल्याच दिवशी पुण्यातल्या मुल्टिप्लेक्समध्ये अर्ध्याहून कमी भरलेल्या हॉलमध्ये बँग बँग बघितला.
In reply to बरे झाले सांगितलेत. by खटपट्या
(त्याचा कराराशी काय संबंध? त्या कराराचा उल्लेख पुढे संपूर्ण चित्रपटात का नाही? वगैरे बावळट प्रश्न विचारायचे नाहीत)संबंध आहे ना भाऊ! काय प्रचंड बुद्धिमत्ता वापरल्ये तो प्ल्यान बनवायला. भारत-ईंग्लंड यांत त्वरित गुन्हेगार हस्तांतरणाचा करार होऊ नये म्हणुन कोहिनूर एका भारतियाकरवी चोरुन घ्यायचा, भारतात आणायचा. अर्थातच इंग्लंड तो परत मागणार. मग भारतातले लोक 'कोहिनूर आमचाच होता, तुम्ही एकेकाळी आमच्याकडुन ढापला होतात आज तो दुसर्या कुणीतरी ढापुन इथे आणला' असे म्हणत कोहिनूर परत करायला भारत सरकारला विरोध करणार मग त्या मुद्द्यावरुन नवा करार फिसकटणार. आता तो हिरा चोराकडुन अतिरेकी पैशाच्या बदल्यात मिळवणार मग भारत सरकार तो परत करणार कसा आणि कुठुन? - हे असे प्रश्न मनात आणु नयेत. आणि भाउ, तुम्ही लोकांना अफलातुन गमती जमती सांगितल्याच नाहीत! उदाहरणार्थ - समुद्रमंथनातुन वर येणार्या रत्नागत अचानक समुद्रातुन प्रकट होणारा हृतिक, आंतरराष्ट्रियभ्रमणसेवा कार्यान्वित केल्याविना आणि बेटावर कसलीही यंत्रणा नसता कतरिनाने दादीला केलेला कॉल, वगैरे वगैरे एक चांगली गोष्ट सांगायची विसरलात - 'एकात्मका'. अतिरेकी टोळीत मुसलमान, ख्रिस्ती, काळे, गोरे सगळे एकदिलाने काम करतात. जय जगत!
In reply to टॉम नाईट अन डे मधेच डोक्यात गेला होता by काउबॉय
हिंदीत भाषांतर करुन रिलीज केला असता तरी चालले असते
In reply to आम्हाला प्रोमोज आवडलेले की. by प्यारे१
In reply to जैसा दिखताय वैसा नही होताय ना by रेवती
In reply to पैसे देऊन चित्रपट बघायचे by प्यारे१
In reply to टोरेन्ट किस काम का फिर???? by मुक्त विहारि
In reply to पैसे देऊन चित्रपट बघायचे by प्यारे१
In reply to @सुनील शेट्टीने देखील by अत्रुप्त आत्मा
In reply to गोळी by कपिलमुनी
In reply to हम्म.. by चिगो
In reply to जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही by निनाद मुक्काम …
लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते, आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.चोख !!!
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
In reply to +१११ by प्यारे१
In reply to ओमकारा by समीरसूर
In reply to ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची by प्यारे१
In reply to ओमकारा by समीरसूर
In reply to तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा by प्रसाद१९७१
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
In reply to वा!!! by समीरसूर
In reply to वा!!! by समीरसूर
In reply to समीरसुर तुम्ही इतक्या वेळा by पिलीयन रायडर
In reply to एक महत्वाचं सांगायचं राहिलं.. by पिलीयन रायडर
In reply to @भारतीय अधिकारी संशयितांची by निनाद मुक्काम …
किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेलेआपले सैन्य दहशतवाद्यांना "या..या..बसा... कसं काय बरंय ना.." अशा गप्पा मारत त्यांची उलटतपासणी करत असेल अशा माझ्याही काही भाबड्या कल्पना नाहीत.. त्यामुळे तुम्ही जे जे काही वर लिहीलय ते मलाही माहिती आहे.. माझा मुद्दा असा होता की, मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते.. शिवाय एवढ्या डीटेलिंगची गरज खरच होती का हा ही प्रश्न मला पडला... अर्थात परत.. ही माझी मतं आहेत.. माझ्या अकलेच्या आवाक्याप्रमाणे बनवलेली... हेच्च सत्यच आहेच असा माझा काहिही अट्टाहास नाही...
In reply to हे राहिलं वाटतं वाचायचं.. by पिलीयन रायडर
मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते..भारतीय सिनेमासृष्टीचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि तिथे येणारा मुबलक पैसा याबद्दलच्या बातम्या आणि कथा वाचल्या तर याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.
In reply to सिनेमासृष्टीतले पैसे by पैसा
In reply to हं... शक्य आहे... by पिलीयन रायडर
In reply to मलाही ओमकारा अजूनही समजला by रेवती
In reply to मलाही ओमकारा अजूनही समजला by रेवती
In reply to हां, तेच ते, ओ साथी रे, गाणं by रेवती
पाहिलाच पाहिजे हा सिनेमा