कुणी प्याल का पिलवाल का
कुणी प्याल का पिलवाल का
खिलवाल का तो चकणा |
रात्री तरी पिऊ नको
सोडू नको अपुला बाणा || धृ ||
आधीच संध्याकाळची
पार्टी आहे लांबली |
परत जाता अजून एक
पेग देत थांबली ||
चकणा शिळा दिला
जो मद्य सांडुन भिजला |
आत्ताच हातातला
ग्लास मी कुरवाळीला || १ ||
सांभाळुनी माझ्या जीवाला,
मी जराशी घेतली |
बोकाणा भरताना चकण्याचा,
हिची चाहूल लागली ||
सांगाल का त्या महिलेला,
कि जास्त नाही ढोसली ||
आणि उतराया नशा कोणी
रात्र जागून काढली || २ ||
कुणी प्याल का पिलवाल का
खिलवाल का तो चकणा |
रात्री तरी पिऊ नको
सोडू नको अपुला बाणा || धृ ||
(कवी अनिलांची क्षमा मागून)
वाचने
5904
वाचनखूण
प्रतिक्रिया
31
क विडंबन, क विडंबन
अहो निदान आज तरी ...
:)
......व्वा गुरुजी....व्वा.....!!
In reply to ......व्वा गुरुजी....व्वा.....!! by विनोद१८
डोंट वरी
In reply to डोंट वरी by मुक्त विहारि
तारीख ठरली का?
In reply to तारीख ठरली का? by टवाळ कार्टा
ठरवू या लवकरच...
In reply to डोंट वरी by मुक्त विहारि
कट्टा
In reply to कट्टा by हरकाम्या
तुम्ही या तर.....
ह्म्म्म्म्म्म्म......
In reply to ह्म्म्म्म्म्म्म...... by माम्लेदारचा पन्खा
कुणाच्या?????
In reply to कुणाच्या????? by मुक्त विहारि
कट्ट्यावर मदीराक्षी पण
In reply to कट्ट्यावर मदीराक्षी पण by खटपट्या
अद्याप तरी कधी मिपाकरांच्या बरोबर
In reply to अद्याप तरी कधी मिपाकरांच्या बरोबर by मुक्त विहारि
आबांची परवानगी घ्यावी लागेल
In reply to अद्याप तरी कधी मिपाकरांच्या बरोबर by मुक्त विहारि
नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक
In reply to नको बाबा, नैतर ते प्लाटोनिक by खटपट्या
अरेरे....
In reply to अरेरे.... by मुक्त विहारि
हम्म, बघुया कसं जमतंय ते.
In reply to हम्म, बघुया कसं जमतंय ते. by खटपट्या
आता नाच दाखवणारी ठिकाणे कमी आहेत....
In reply to आता नाच दाखवणारी ठिकाणे कमी आहेत.... by मुक्त विहारि
मूकं कट्टा.....
In reply to मूकं कट्टा..... by प्रभाकर पेठकर
काय दादा तुम्ही पण...
In reply to काय दादा तुम्ही पण... by मुक्त विहारि
भ्रमनध्वनी क्रमांक.
In reply to आता नाच दाखवणारी ठिकाणे कमी आहेत.... by मुक्त विहारि
काय हे?
In reply to काय हे? by माम्लेदारचा पन्खा
आम्ही कोणाचा " आदर्श" ठेवायचा मग?
In reply to आम्ही कोणाचा " आदर्श" ठेवायचा मग? by मुक्त विहारि
घेणार्यांपेक्षा अजिबात न
In reply to घेणार्यांपेक्षा अजिबात न by श्रीगुरुजी
+ १
हीहीही!!
....तमाम मिपाकर्सना.....
गुर्जी..
मद्य व मदिराक्षीवरून एक घटना
In reply to मद्य व मदिराक्षीवरून एक घटना by श्रीगुरुजी
बाब्बौ...
कविता...