मेक इन इंडिया...
In reply to बाबा रामदेव यांच्या दिव्य by धन्या
In reply to गेल्या वर्ष भर पासून वापरीत by विवेकपटाईत
In reply to गेल्या वर्ष भर पासून वापरीत by विवेकपटाईत
In reply to दालिया सोडून बाकि सगळ्या ला++ by अत्रुप्त आत्मा
In reply to मी सुद्धा by संचित
In reply to बाबा रामदेव यांच्या दिव्य by धन्या
In reply to पहिले पाउल by आयुर्हित
In reply to उदाहरणे by प्रदीप
In reply to रॉंयल्टी by आयुर्हित
In reply to रॉंयल्टी by आयुर्हित
In reply to आणि हो.. थम्सअप या by llपुण्याचे पेशवेll
In reply to मी काही वस्तुंची यादी देत आहे, by बाबा पाटील
In reply to ढोबळ माहिती by आयुर्हित
In reply to अहो, अशी लिस्ट काढायला गेले by दशानन
In reply to भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू by आयुर्हित
In reply to भारतीयांना एव्ह्ढेही कमी नका समजू by आयुर्हित
In reply to >>>भारतीयांना एव्ह्ढेही कमी by दशानन
In reply to चुकलो, अॅरो हा ब्रांड पीव्हीएच कॉर्प या अमेरिकन कंपनीचा आहे by आयुर्हित
In reply to कलर प्लस आणी लुइ फिलिप भारतीय by मृत्युन्जय
In reply to अहो, अशी लिस्ट काढायला गेले by दशानन
"मेक इन इंडिया!" आहे, स्वदेशीचा नारा नाही आहे..हेच म्हणतो. कुठही विका पण भारतात बनवा असा नारा आहे. भारतीय कंपन्यांच्याच वस्तू वापरा असा नाही.
In reply to मेक आणि मेड by निमिष ध.
आधिक माहिती इथे सापडली.
वरील बरीचशी चर्चा 'भारतात उत्पादित होऊन, भारतात वापरली जाणारी उत्पादनं' अशा दिशेने चालली आहे असं वाटलं; स्वदेशीचा अभिमान ठीक आहे, पण मला वाटतं मोदींनी 'Make in India' म्हंटलं तेंव्हा त्यांना 'भारतात उत्पादित होऊन, जगभरात वापरली जाणारी उत्पादनं' असं अभिप्रेत असावं. हा विचार असेल तर सध्या उत्पादित होणार्या वाहनं, कपडे, औषधे, चर्मोद्योग, हस्तकलेशी निगडित अशा वस्तू वगैरे गोष्टींपलिकडे जाऊन जागतिक बाजारपेठेसाठी भारत काय उत्पादित करू शकतो ते तपासणं महत्वाचं ठरावं.
मला वाटतं यात अगदी विमानं, शस्त्रास्त्रे, जहाजं, वेगवान आधुनिक रेल्वे गाड्या, अंतराळयानं, वगैरेंपासून घरगुती वापराची उपकरणे (वॉशिंग मशिन्स, ड्रायर्स, स्वयंपाकघरातील विद्युत उपकरणें, रेफ्रिजरेटर्स, कूलर्स, कुकिंग रेंजेस, इत्यादि), लाकडी व धातूचे फर्निचर, सेमिकंडक्टर्स, औद्योगिक वापरासाठी आणि रस्ते/इमारती बांधणीसाठीची मशिनरी, agricultural harvesters तसेच ३-डी प्रिंटर्सपर्यंत अनेक उत्पादनं येऊ शकतील. फळांपासूनची उत्पादने आणि परदेशी चवीला उतरतील असे processed भारतीय खाद्यपदार्थ हेही यात अंतर्भूत होऊ शकतील. यांपैकी काहींसाठीचं तंत्रज्ञान प्रयत्नपूर्वक वर्षे आणि पैसे गुंतवून अवगत करून घ्यावं लागेल तर इतर काही उत्पादनं थोड्याच कालावधीत indigenously निर्माण करता येतील. यांतली low-hanging fruits कोणती हे ओळखणं भारतीय उद्योजकांना अवघड जाउ नये, आणि अर्थात्, जागतिक बाजारपेठेत उतरण्याआधीपासूनच दर्जाची जबरदस्त तयारी करावी लागेल हे उघडच आहे.
या लेखातील प्रतिसादांत भारतातील उद्योगांची वरील दिशेने तयारी कितपत आहे ते वाचायला आवडेल.
In reply to 'मॅन्युफॅक्चरिंग' मध्ये आपण नेमके कोठे आहोत याची काही माहिती by बहुगुणी
In reply to + by नितिन थत्ते
In reply to चीन मध्ये बनलेली पण इथल्या by मृत्युन्जय

In reply to चिनी by नितिन थत्ते
In reply to माझा उख्य उद्देश by मृत्युन्जय
चांगला विषय