अश्वत्थामा ...
अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ
द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला,
या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला
जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला
त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले
तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया
बालकाचे नाव अश्वत्थामा होईल -
पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले
द्रोणाचार्यांकडे त्यावेळी पैशाचा अभाव नव्हता
परंतु नंतर द्रोण भगवान परशुरामाकडे दिव्यास्ञ ची विद्या प्राप्त करायला गेले आणि नंतर
घराची आर्थिक स्थिती ढासळत गेली आणि विपन्नावस्था आली तीही इतकी की
द्रोण आश्रमात परतले तेव्हा घरात एक साधी गाय पण नव्हती .
नंतर ऋषि कुमारांना दूध पिताना पाहून अश्वत्थामा दूधासाठी रडत होता तेव्हा एक दिवस द्रोणाचार्यांनी ने पाहिले कि ऋषिकुमार पिठाचा घोल बनवून अश्वत्थामाला पाजले होते आणि तो अवोध बालक – "मी दूध पिले" –
याने आनंदित होत होते
हे सगऴे पाहून द्रोणाचार्यांना स्वतःचीच लाज वाटली की आपल्या परमप्रिय पुञाला साधे दूध सुदधा देऊ शकत नाही...?
त्यांनी स्वतः ला च कोसले आणि मग त्यांनी पुञासाठी गाईची व्यवस्था करण्यासाठी द्रोण
स्थान-स्थान पिंजून घडले,
पण त्यांच्या वाट्याला हे धर्मदान मिळालेच नाही नंतर त्यांना आपला सखा आश्रमातला मिञ राजा द्रुपदाकडे जाण्याचे ठरविले
द्रुपदाच्या राजसभेत प्रथम त्याने ओळखच दाखवली नाही आणि नंतर त्यांचा अपमान केला
पित्याचा अवमान बालक अश्वत्थाम्याने पाहिले त्याचबरोबर पाहिली पित्याची विवशता त्यांची
क्रूर विटंबना हया शस्त्र – शास्त्रशिरोमणिची सत्तासीन मदमस्त द्रुपदाद्वारा अपमानित द्रोणाचार्यांनी द्रुपदा ला पराभूत करण्याची प्रतिज्ञा केली
त्यानंतर कृपाचार्याच्या सल्ल्यानुसार अश्वत्थामाला घेऊन द्रोण पांचाल राज्य सोडले आणि कुरु राज्य में हस्तिनापुर(मेरठला) आले
क्रमशः
वाचने
11048
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय सुरेख सुरवात.....
काय हे?
In reply to अतिशय सुरेख सुरवात..... by आयुर्हित
प्रशंसा व शालजोडी
In reply to काय हे? by नेत्रेश
अप्रतिम,
नवोदित लेखन
टुरिंग टौकीज वाटतंय हे...
कणव कशाबद्दल?
In reply to टुरिंग टौकीज वाटतंय हे... by माम्लेदारचा पन्खा
खरे आहे. कणव वाटण्याजोगे
In reply to कणव कशाबद्दल? by प्रचेतस
रामायणातल्या शत्रुघ्नासारखा ?
In reply to खरे आहे. कणव वाटण्याजोगे by मृत्युन्जय
शत्रुघ्नापेक्षा जास्त
In reply to रामायणातल्या शत्रुघ्नासारखा ? by विश्वनाथ मेहेंदळे
चिरंजीवत्वाचा शाप घेऊन जखमेसाठी तेल मागत हिंडतो तो..
In reply to कणव कशाबद्दल? by प्रचेतस
श्री टेंबे
In reply to चिरंजीवत्वाचा शाप घेऊन जखमेसाठी तेल मागत हिंडतो तो.. by माम्लेदारचा पन्खा
तेव्हढा तो अश्वत्थामा
In reply to श्री टेंबे by कविता१९७८
तु नळीवर
In reply to तेव्हढा तो अश्वत्थामा by धन्या
माझ्यासाठी खुपच इंटरेस्टींग
आमच्याकडे विदर्भात अश्वथामा
अश्वथामा चिरंजीव आहे
In reply to आमच्याकडे विदर्भात अश्वथामा by कैलासवासी सोन्याबापु
अश्वत्थामा बर्याच जणांना दिसल्याचे वाचले आहे.
In reply to अश्वथामा चिरंजीव आहे by आयुर्हित
ज्याला अश्वत्थामाच्या
In reply to अश्वत्थामा बर्याच जणांना दिसल्याचे वाचले आहे. by कविता१९७८
सश्रध्ध लोकाम्ना असे
In reply to ज्याला अश्वत्थामाच्या by धन्या
धाग्यावारिल प्रतिसाद वाचता आपणास...
In reply to ज्याला अश्वत्थामाच्या by धन्या
परिक्रमा केल्यावर पक्का
In reply to धाग्यावारिल प्रतिसाद वाचता आपणास... by काउबॉय
हो का नाही ?
In reply to परिक्रमा केल्यावर पक्का by टवाळ कार्टा
मला अश्वत्थामाच्या दर्शनाची
In reply to धाग्यावारिल प्रतिसाद वाचता आपणास... by काउबॉय
ओह!
In reply to मला अश्वत्थामाच्या दर्शनाची by धन्या
चालू दया तुमचे.
In reply to ओह! by काउबॉय
खरे तर मला हे आपणास सुचवायचे होते
In reply to चालू दया तुमचे. by धन्या
तू महान आहेस आत्मशुन्य.
In reply to खरे तर मला हे आपणास सुचवायचे होते by काउबॉय
:)
In reply to तू महान आहेस आत्मशुन्य. by धन्या
(No subject)
In reply to :) by काउबॉय
तुम्ही स्वत:ला विज्ञानवादी मानता ना ?
In reply to (No subject) by धन्या
अश्वत्थामा
द्रोणाचार्यांना माहीत होते.
In reply to अश्वत्थामा by बोका-ए-आझम
रोचक
In reply to अश्वत्थामा by बोका-ए-आझम
एकीकडे त्याचा उल्लेख अमर
In reply to अश्वत्थामा by बोका-ए-आझम
कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि
In reply to एकीकडे त्याचा उल्लेख अमर by कानडाऊ योगेशु
महाभारताचा कालखंड कोणता?
In reply to कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि by मृत्युन्जय
नै पण मग
In reply to कृष्णाने. द्रौपदीने नाही. आणि by मृत्युन्जय
तो श्लोक लै नंतरचा आहे.
In reply to नै पण मग by बॅटमॅन
ओक्के, सो वरिजिनल महाभारतात
In reply to तो श्लोक लै नंतरचा आहे. by प्रचेतस
भांडारकर काय, उलट
In reply to ओक्के, सो वरिजिनल महाभारतात by बॅटमॅन
हो रे, पुराणातला आहे ते
In reply to भांडारकर काय, उलट by प्रचेतस
नाही.
In reply to हो रे, पुराणातला आहे ते by बॅटमॅन
धन्यवाद.
In reply to नाही. by प्रचेतस
ते आहेच रे. षोडशराजकीय
In reply to धन्यवाद. by बॅटमॅन
ओह अच्छा, मग असेलही.
In reply to ते आहेच रे. षोडशराजकीय by प्रचेतस
होय
In reply to ओह अच्छा, मग असेलही. by बॅटमॅन
ओक्के
In reply to होय by प्रचेतस
हिंदी इन्टू मराठी
+१ हेच
In reply to हिंदी इन्टू मराठी by मनीषा
काही शंका
खरेक्ट आहे.
In reply to काही शंका by दादा पेंगट
मी तर परिक्रमेत शुलपाणीतुन
तुमच्यासोबत असलेल्या
In reply to मी तर परिक्रमेत शुलपाणीतुन by विलासराव
झालं ?
In reply to तुमच्यासोबत असलेल्या by धन्या
मुळात मी परिक्रमा केल्यावर भरभरून बोलावे असे काही
In reply to झालं ? by काउबॉय
वाचतोय... पुढच्या भागाची वाट
मदनबाण.....
बदललेली स्वाक्षरी :- Junction Lo... ;) { Aagadu } with lyricsपुढच्या भागाची लिंक