मुलुंडचे पं. अरूण कशाळकर हे अमेरिकेत आले असताना, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली.
"स्वरअर्चना" या त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्वतः रचलेल्या बंदिशी संग्रहित आहेत. संगीतातील त्यांचे अनुभव, त्यांचे बालपण, त्यांचे शिष्य.. या विषयी सुंदर माहिती त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितली आहे.
मिसळपाववरील समस्त संगीतवेड्या लोकांनी ही मुलाखत ऐकावी ही विनंती.
वेळ : पॅसिफिक वेळ सकाळी ७.०० भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८.३०
वार : शुक्रवार.
दि. १६ नोव्हें.
अजून एक..
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
कुत्र्याचे नाव : जिम्या ?
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
मस्त !!
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
:)
In reply to अजून एक.. by विसोबा खेचर
अध्यक्ष
In reply to अध्यक्ष by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)
:)
जोक मात्र मस्त
In reply to जोक मात्र मस्त by मोगॅम्बो
चला!