राम राम मंडळी,
आपल्यापैकी अनेक मंडळी ही सध्या अमेरिकेत राहतात. त्या सर्व मंडळींना माझी एक विनंती! मला अमेरिकन नटी आणि मॉडेल सिंडी क्रॉफर्डचा घरचा आणि मोबाईल नंबर हवा होता! :)
आपल्यापैकी कुणी जर तो मला शोधून दिला तर त्या व्यक्तिचा मी आभारी राहीन. गेले बरेच दिवस मी हे आपल्याला विचारीन विचारीन म्हणत होतो, आज सवड मिळाली! त्याचप्रमाणे सिंडीबद्दल इतरही काही खाजगी माहिती कुणाला द्याविशी वाटली तर तीही इथे अवश्य द्यावी. कृपया तिच्याबद्दल सर्वांना माहिती असलेली माहिती (उदा तिची वेबसाईट, विकी इत्यादी) इथे देऊ नये ही विनंती, कारण गुगलवर सिंडीचं नांव टाकल्यावर २५,२०,००० पानं उघडतात!
हॅ हॅ
In reply to हॅ हॅ by क्रेमर
ही ही ही तसे लिहिले असते तर
पत्रके..
अशीच एक
In reply to अशीच एक by Pain
पाहिले तर नाही पण ऐकले होते
देवदत्ता, पत्रकांचा सुळसुळाट