कोल्हापुरला गेलो होतो दिवाळीच्या सुट्टीत.
नवीन घेतलेल्या कॅमेर्यामुळे डोचक्यात फोटो च भुत भिनलय.
आणि मावसभावाने नवीन दुचाकी घेतली आहे. मग काय सगळीकडे घुमत होतो.
मग अशीच एक दिवस आठवण आली मिसळीची मग मनात ठरवल की कोल्हापुरातली फेमस मिसळ खाल्लीच नाय.
मग दुसर्याला सजेस्ट करण म्हणजे काठावर उभ राहुन पोहायला शिकवण्यासारखं. :)
मग गेलो उद्यमनगरात "फडतरे" मिसळ खायला. हीच ती कोल्हापुरात फार फेमस असलेली आणि वेगवेगळ्या चॅनेल्सनी पण दखल घेतलेली मिसळ.
तिकडे बाहेर १५ मिनिट वाट पहावी लागली एवढी गर्दी होती.
अगदी लग्नाच्या पंगतीसारखाच प्रकार होता तो.
एक छोटी टपरी असावी आधी. मग नंतर वाढवलेला बिजनेस आहे हे दिसत होतच. त्याना विचारल की किती वर्ष झाले ह्या मिसळ ला. तर उत्तर आल की १७ वर्षे झाली. :)
मग त्याना विचारुन घेतल आणि फोटो काढले थोडे. तेच तुमच्या सेवेसी हजर करतो.
मिसळ पाव खावुन मन तृप्त करुन घेतलच. आता बघुन तुम्ही थोडस समाधान मानुन घ्या. :)
http://picasaweb.google.co.uk/zakasrao/FadatareMisal
इथे फोटो टाकण्याचा प्रयत्न केला पण नानाची टांग अडत आहे कुठेतरी. जमल नाय परत एकदा. :(
वाचने
16466
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकासराव..
छे छे
In reply to झकासराव.. by प्राजु
अरे वा!
पत्ता काय
In reply to अरे वा! by कोलबेर
पण तिथे तर फोटोच नाहीत !
???
In reply to पण तिथे तर फोटोच नाहीत ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
माझे शब्द
In reply to ??? by झकासराव
मिसळीचा विजय असो..
हे हे हे
In reply to मिसळीचा विजय असो.. by विसोबा खेचर
बास...
मिसळ =
In reply to बास... by प्राजु
जरूर..
In reply to मिसळ = by कोलबेर
सिंहगड पायथा
In reply to जरूर.. by विसोबा खेचर
:)
In reply to सिंहगड पायथा by जुना अभिजित
धन्यवाद
In reply to :) by विसोबा खेचर
आमच्या कोल्हापूरला....
नुसता ताजा पाव नाही
In reply to आमच्या कोल्हापूरला.... by प्राजु
मस्तच!!
कुठे आहेत फोटो?
आता
In reply to कुठे आहेत फोटो? by रम्या
मिसळ