नव्हाळी
प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी
जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी
खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा
वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा
शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे
गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे
गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे
गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे
गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा
वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा
ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा
तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा
बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे
बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे
साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे
समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे
जयश्री
वा वा वा वा
In reply to वा वा वा वा by धोंडोपंत
वेदना ते विद्वत्ता
एक प्रक्षोभक लेख - (शिवाय, असं का?)
In reply to एक प्रक्षोभक लेख - (शिवाय, असं का?) by विसुनाना
समाजाचे सांस्कृतिक मापदंड आणि कनिष्ठ वर्ग
In reply to समाजाचे सांस्कृतिक मापदंड आणि कनिष्ठ वर्ग by प्रियाली
अगदी हेच!
मच अवेटेड
चला
तात्यासेठ...
तात्यशेठ,
मस्त
सर्वांशी सहमत
आता कुठे
In reply to आता कुठे by बेसनलाडू
सहमत
In reply to सहमत by धनंजय
अवांतर २
हाही भाग
उत्कंठा वर्धक
क्या बात है !!!
राखिव
आभार..
विचार करायला लावणारे
हरामखोर व हरामज़ादा
In reply to हरामखोर व हरामज़ादा by दिगम्भा
मराठी!