बरेच दिवस बीपीओ मधल्या मुलीच्या बलात्कार आणि खुनाची बातमी मनात घर करून होती.
आज ही बातमी वाचली आणि आनंद झाला
https://www.esakal.com/esakal/11142007/PuneCA817C583D.htm
वाचा आणि सर्वाना कळवा.
वाचने
4508
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
जीभ नाही
अशा लोकांचा कुठला अवयव कापण्यात यावा, हे मी येथे स्पष्टपणे विदीत करत नाही. पण आपण जाणते आहात. आपल्याला कळलेच असेल.
शहराच्या वेशीवर ह्या कापलेल्या अवयवांची माळ करून लटकवण्यात यावी.
- सर्किट
हेच,
In reply to जीभ नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
म्हणतो! दे धम्माल..:)
मिलिंदाने सुचवलेल्या उपायामुळे स्रीच्या अब्रुवर घाला घालण्यापूर्वी मंडळी दहादा विचार करतील आणि बलात्काराच्या घटनांना थोडाफार तरी आळा बसेल असे मला वाटते!
तात्या.
वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती
"वर्दोचा माज आणी मिंधेपणाची सक्ती " हा समीर कर्वे या मटा मधील पत्रकाराचा लेख अत्यंत समर्पक आहे. मी तो शोधतो आहे. सापडत नाही तो पर्यंत हा बघा
चित्र उपलब्ध नाही
प्रकाश घाटपांडे