अस्वस्थ भारताचे अंतरंग
खूप खूप उद्बोधक व्याख्यान ऐकले.भारत हा एक 'शरीर' आणि 'मन' आहे, आणि सध्या तो अस्वस्थ वा आजारी आहे. हे एक रूपक आहे. हे ऐतिहासिक वस्तुस्थिती नाही, तर वक्त्यांनी वर्तमानाचे मूल्यांकन केले आहे.
https://youtu.be/gX7R1NlfCqQ?si=zzKGwCu9hgpkHVWd
व्याख्याते: प्रा. डॉ. शरद बाविस्कर (दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठातील प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विचारवंत).
विषय: अस्वस्थ भारताचे अंतरंग
ठिकाण व वेळ: व्यापारी असोसिएशन हॉल, डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, संगमनेर (७ सप्टेंबर २०२६).
मिसळपाव