रामसेतूवरून उफाळलेला वाद आता संपला आहे, असे दिसते.
दसर्याच्या आसपास सोनिया गांधींनी कुठल्याशा रामलीलेतल्या राम-लक्ष्मणाची पूजा केली, आणि वाद धुवून टाकला.
मग असे वाद आधी उकरण्यामागचे राजकारण कुणी (ज्याला यावर काही मत असेल, तो) समजावून सांगू शकेल का?
रामाचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न जमून गेला असता, तर, अयोध्येतल्या जन्मभूमीपासून सुरू झालेले प्रश्न गुपचूप मितवता आले असते, असे तर नसेल?
मस्त
In reply to मस्त by सहज
कविता आवडली
In reply to कविता आवडली by चित्रा
अगदी मनातली चित्रे
In reply to कविता आवडली by चित्रा
सुंदर!
अतिशय सुरेख..
आवडली/दैगंबर्य/दैंगबर्य
In reply to आवडली/दैगंबर्य/दैंगबर्य by नंदन
दैगंबर्य हेच
अक्तूबरस्य
In reply to अक्तूबरस्य by आजानुकर्ण
यष्टीचे दैगंबर्य
In reply to यष्टीचे दैगंबर्य by धनंजय
वा! शिशिरीं
छानच
छानच
क्या बात है !!
अप्रतिम..
मस्त
वा वा वा ..
In reply to वा वा वा .. by लिखाळ
धन्यवाद - सुवर्णा सौरभ
वा वा धनंजयराव!
अप्रतिम
In reply to अप्रतिम by बिपिन कार्यकर्ते
असेच
सुरेख आहे
खरच