✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोल्हापुरि मिसळ

झ
झकासराव यांनी
Wed, 11/14/2007 - 23:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16393 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:02 नवीन

झकासराव..

हे बरं नाही.. एकतर आधी कोल्हापूरला जाऊन आलात.. आणि त्यात ती फडतरे ची मिसळही खाल्लीत... मला तुम्ही चिडवताय असं वाटतंय..:)) (ह्.घ्या) फडतरेची मिसळ......... .. देवा!! या झाकासरावाला क्षमा कर... त्याला समजत नाहीये तो या कोल्हापूरी मिरचीला चिडवतो आहे.... प्राजु (कोल्हापूरची मिरची)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 08:50 नवीन

छे छे

मी चिडवत नाही बरं. तुमच्या मनातल मिसळ प्रेम वाढवतोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:05 नवीन

अरे वा!

फडतरे वगैरे ही नंतर आलेली फ्याडं आहेत. त्याआधी अस्सल कोल्हापुरी खासबाग मिसळीचा कट चाखलात की नाहीत?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 08:51 नवीन

पत्ता काय

सांगा पुढच्या वेळी तिकडे जाइन :) मला तर माझे बाबा बोलले की दत्त कॅफे ची मिसळ छान होती अस. तुम्हाला त्याची काय माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/15/2007 - 00:06 नवीन

पण तिथे तर फोटोच नाहीत !

??? - सर्किट
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 09:06 नवीन

???

दिसत नाहित??????/ छे हे एस्निप्स च आणि माझ गणित जमत नाहि वाटत :( मला कोणी दुसरी साइट सांगेल का फोटो वेगवेगळे फोल्डर करुन अपलोड करुन मी अस पब्लिक मध्ये लिंक दिली तरी दिसेल अशी??? आणि इकडे फोटो कसे टाकायचे हे अजुन नाही कळाल मला. मागे एक दोघानी सांगितले होते पण जमलेच नाय. जरा डिटेल मध्ये सांगणार का कोणी??? आपलाच , नेट मध्ये कच्चा लिंबु असणारा झकासराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/15/2007 - 09:14 नवीन

माझे शब्द

माझे शब्द वर छायाचित्रे सलग्न करण्याची सुविधा आहे , विदेशी मदतीची गरजच काय जर घरीच सेवा उपलब्ध आहे ? ;} दुवा : माझे शब्द.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:07 नवीन

मिसळीचा विजय असो..

मिसळीचा विजय असो, फडतरेचा विजय असो, झकासरावाचा विजय असो..! कुणी 'अमूक अमूक ठिकानाहून उत्तम मिसळ खाऊन आलो' असं म्हटलं की संबंधित इसम जणू काही हरिद्वारच्या गंगेतच डुबकी मारून पावन होऊन आला आहे असं आम्हाला वाटत! :) आपला, (मिसळप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 08:53 नवीन

हे हे हे

तात्यानु हरिद्वारच्या गंगेत की मिसळीच्या कटात. :) पण मिसळ खायला मजा येते राव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:07 नवीन

बास...

आता... खासबाग ही आलं का??? तुम्ही सगळे मलाच चिडवता आहात का?...:)))) माझी मिसळ... कधी मिळेल आता...???:((( - प्राजु.
  • Log in or register to post comments
क
कोलबेर गुरुवार, 11/15/2007 - 00:10 नवीन

मिसळ =

मिसळ = खासबाग!! तात्यांनी लावलेल्या चित्रातले ते पाव बघुन मिसळीपेक्षा पावभाजीचीच आठवण येते! कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 00:33 नवीन

जरूर..

कोल्हापुरला गेलो की खासबागच्या मिसळीचेच चित्र लावतो इथं :-) अगदी जरूर... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ज
जुना अभिजित गुरुवार, 11/15/2007 - 09:48 नवीन

सिंहगड पायथा

मिसल ही बघा सिंहगड पायथ्याच्या हाटीलातली मिसल. अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 10:09 नवीन

:)

लगेच लावली आहे डाव्या कोपर्‍यावर! :) छानच दिसत आहे. चवील झकास असणार! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित गुरुवार, 11/15/2007 - 10:23 नवीन

धन्यवाद

एकदम रापचिक लागली होती. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्राजु गुरुवार, 11/15/2007 - 00:31 नवीन

आमच्या कोल्हापूरला....

आमच्या कोल्हापूरला.... असे लादीपाव नसतात हो मिसळी बरोबर.... ते असतात.. जाड कापलेले... ताजे बेकरीतले पाव... तात्यांच्या मिसळीसोबत ते पाव पाहून ती पावभाजी असावी अशीच शंका येते हे खरे... - प्राजु.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 11:01 नवीन

नुसता ताजा पाव नाही

नुसता ताजा पाव नाही, तर सोबतीला हेल काढलेले बोलणे पण असते. कोल्हापूरातल्या लोकांना हेलकरी पण म्हणता येइल ;-) -- (हेलकरी)ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ध
ध्रुव गुरुवार, 11/15/2007 - 10:59 नवीन

मस्तच!!

कोल्हापूर म्हणलं की मिसळीची आठवण नाही आली तर गुन्हा समजतात :) मिसळीचे नाव काढल्यावर आज आता मिसळ खावी लागणार असे दिसते :) -- (खासबाग व फडतरे दोन्ही मिसळ आवडणारा)ध्रुव
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 11/15/2007 - 12:08 नवीन

कुठे आहेत फोटो?

अहो फोटो दिसत नाहीत! झकासराव आधीच फक्त फोटोवर समाधान मानावं लागत होतं!. तेही नाही मिळाल्यावर लय वाईट वाटलं. तुम्ही खल्लेल्या मिसळीच्या फक्त कल्पना करतोय. (उदास) रम्या
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 11/15/2007 - 18:13 नवीन

आता

फोटो परत पिकासावर अपलोड केले आहेत. रम्या दिसतील तुम्हाला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या
स
स्वाती राजेश गुरुवार, 11/15/2007 - 18:11 नवीन

मिसळ

मिसळ कोणतीही असो, खासबाग,उद्यमनगर - फडतरे,बावड्याची किंवा चोरगेची महत्वाचे ती कोल्हापुरी मिसळ. दिवाळीचे गोड खाऊन कंटाळा आला कि,आम्ही मिसळीची पार्टी करत असू. पुर्वीच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्द्ल आभारी. आणि हो खाताना आमची आठवण काढा. मग खा (हवी तेवढी).............
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा