मराठी साहित्यातील दिवाळी अंकांच्या परंपरेला १०० वर्षे लवकरच पूर्ण होत असताना मायबोली या आद्य व अग्रगण्य संकेतस्थळांने इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करण्याची त्यांची पद्धत यंदाही सुरु ठेवली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रकाशित केलेला मनोगत संकतेस्थळाचा दिवाळी अंकही अतिशय देखणा आहे.
दोन्ही दिवाळी सादर करणार्यांचे हार्दिक अभिनंदन.
इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे प्रकाशित होणार्या दिवाळी अंकांमध्ये छापील दिवाळी अंकातील मर्यादा नाहीत. शिवाय पार्श्वसंगीत, ऍनिमेशन वगैरे प्रकार वापरून तो अधिक आकर्षक व वाचनीय करणे शक्य झाले आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटते?
कल्पना नाही...
दोन्ही शास्त्रोक्त फोटो
दीपिका
करेल सुद्धा..
In reply to करेल सुद्धा.. by प्राजु
तब्बू तर