-> ए० जी० आय०ची चाहूल?
लेखनविषय:
लेखनप्रकार
ए० जी० आय०ची चाहूल?
-राजीव उपाध्ये
ए०आय० जगतावर आत्ताच एक मोठी बातमी येऊन आदळली आहे. टोकीयो मधील ’इंटिग्रल ए०आय०’ नावाच्या एका कंपनीने असा दावा केला आहे की त्यांनी पहिले सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप असे एक नवे मॉडेल बनवले आहे. यातला गमतीचा भाग म्हणजे ’सर्वसाधारण बुद्धीमत्तेला अनुरुप’ ही शब्दरचना! अत्यंत सावध पणे केलेला हा दावा ए०जी०आय० अवतरल्याचेच संकेत देतो. एखादी तंत्रप्रणाली जर मानवापेक्षा वरचढ किंवा खांद्याला खांदा लावून कार्य करू शकत असेल तर ते जाहिर करण्यासाठी आढेवेढे कशाला घ्यायचे?
मिसळपाव
मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात.